---

Kakakwkyanthryapribhasha.

Phadke, Balaji Narayan. · 10/02/2003

PDF Proofread

Front matter

कर्जाऊ सी. पी. एफ.
सी. टी. डी.
सोसायटी ( क्रेडीट )
विमा हप्ता
सायकल अॅडव्हान्स (हप्ता, व्याज)
पगार अॅडव्हान्स
घर पट्टी
पाणी पट्टी
लाईट पट्टी
इतर वसुली
६

पुणे.
वृतसूचक छापखान्यांत छापिलें
किंमत चार आणे.
तारोख र फेब्रुवारी सन १८७ इसवी,

f19: - 253296 प्रस्तावना. या वेळेस किती वाजले आहेन हे समजण्याची बहुतेका स वारंवार गरज पडते. कित्येक लोक घड्याळे बाळगतात; परंतु ती बरोबर वेळ दाखवितान किंवा नाही हे समजण्या- स,अथवा बंद पडली अमतां चाल करण्यास कोणाजवळ काहीच साधन नसते. मुंबई पुणे अशा मोठ्या ठिकाणी बारांची वगैरे तोफ होने निज वरून बड्या चालू करि नां येतात, परंतु ती सर्वांचे ऐकण्यात येत नाही व तोफ इत्यादि साधन मुलीच नाही अशी स्थळे हजारों आहेन तेथे घड्या जवळ असूनही नसल्या प्रमाणे त्यांस उगें च बसावे लागते. दुसरे असे की, इंग्रेजी उत्तम प्रती. जी घड्याळे ज्यास (के ना मिटर ) ह्मणतात नी या दिक साचे त्या दिवसास अगर आठ दिवस पर्यन मागे पुढे सारल्या चाचून अगदी बराबर चालणारी अशांअस. तात. तत्रापि ती नेहेमा मध्यम मानाने चालतात स्प- ष्ट मानाने चालत नाहीत. आणि आमचे हिंदुलोकास A नर धर्मकृत्याचे संबंधाने झटलें ह्माजे विशेषे करून स्पष्ट काळ समजण्याची आवश्यकता आहे. त्या दोन गोष्टीम नांत आणून आह्मीं एक कालमापक यंत्र प्रोफेसर- के रोलक्ष्मण छत्रे नि सबत पूना डेकन कॉलेज यांच्या सहाय्याने तयार केले आहे. ज्यांचे हाती तें येईल त्यो स ते आपणाजवळ अवश्य असावे असे वाटेल यांन संशय नाही. सदई यंत्राचा उपयोग कसा करावा ती इतिकर्तव्यता व त्या संबंधाने आणखी विशेष माहिती वापरणारांस जित की जरूर दिली पाहिजे तें सर्च तों- डाने सांगून किंवा थोडक्यांत लिहून कळावयाचेंनाही सबब हे "कालमा पक यंत्र परिभाषा" या नांवाचे वेगळे पुस्तक तयार केले आहे. यंत्र घेऊ इच्छिणारानी अगो दर याचा संग्रह करावा. बा. ना. फ.

दोन महरांपूर्वीचे तास.
तारा.
डोसा. कालमापक यंत्राचीआरुति.
(अ.)
शंकु
डिसेंबर.
छाया.
जाना गेजु मार्च एप्रिल मे
(ब)
•N
जूला आग सप्टंबरअनोवें।
कौनपहरा नंतरचे तास
जून
४(को
११
७
मीन कुभ मकर
क. सिंह. कन्या तूक रविव. धन
रषा मेष
नमुना कळण्या साठीही यंत्राची आरुति येथे थों-
रम्यान दारव विली आहे; म्हणून यंत्रावरील कोष्ट का

४ ) पैकी महिन्या पोटी तारखांच्या रेषा व तासां पोटी मि- निटांच्या रेषा या लहानशा आकृतीत दाखविता आ- ल्या नाहीत. उपयोगांत येणारे जे वास्तविक यंत्र आ हे से याज पेक्षा मोठे आहे,त्यावर सर्व दृष्टीस पडेल, ती अस्सल यंत्रे जाड कागदावर छापून कागदाच्याजा- उ पुठ्यावर उकवून शंकु व ओळंबा लावून तयार क रून ठेविली आहेत. किंमत दर यंत्रास सहा आणे-च नेच लाकडाचे घोड्यावर चदविल्याची किंमत आठ आ णे अशी ठेविली आहे; परंतु घोड्या सहां मिकों ही गोष्ट मूळ ठिकाणी रणजे पुणे मुकामी यंत्र घे- णारांस लागू आहे. बाहेरगांवी घेणारांस घोड्यासु झा पाठविण्याचे बरेच अरचणीचे काम आहे.करिना स्याणी फक्त यंत्रे मागवून सोईस येईल तसा घोडा क रून त्यावर बसवावे. हे घोड्या वाचूनही केवर हाता- त धरून पाहता येते, परंतु कायरा हात उपयोगी ना ही. व रात्रीचे पाहण्यास तर घोडा अथवा दुसरा म नुष्य अवश्य पाहिजे.

यंत्राचा उपयोग केव्हा होणार? या यंत्राचा उपयोग दिवसास सूर्य किरणां पासून, आणि रात्री अश्विनी, भरणी इत्यादि जी समारे सत्तावी स नक्षत्रे त्या पासून करून घेता येतो. नक्षत्रे पुष्कळ आहेत ह्मणून त्यांची ओळख मात्र चांगली करून घे नली पाहिजे. इतक्या सर्व नक्षत्रांची माहिती करून घेतल्यास उत्तम; नाही पेक्षा त्या पेकी टळटळीतध्या- नांत राहण्या जोगी ब जितकी समजल्याने यंत्र लाव- ण्याचा उपयोग करितां येतो अशी समारे बारा तेरा आहेत; त्यांची याद शेवटी दिली आहे तितक्यांची त से माहिती अवश्य करून घेतली पाहिजे. नक्षत्रांची-. माहिती होण्याचे काम फारसे कठिण नाही. बहुतेक गांची साधारण ज्योतिषी (जोशी ह्मणून जे असतात त्यांचे हातून देखील करून घेता येईल प्रथम पांच सहांची चांगली ओळख जाहली प्रायजे त्या अनुरो- धाने आलिकरच्या पलिकडच्याची ओकख सहज धरि- सां येईल. यंत्रावरील तीनकोष्टकांची नावे व त्यांतील खुणा. (अ.) हे समांतर दोन रेघांचें कोष्टक शंकु आणि त्याची छाया दारव पितात. (ब.) या को ए कां नील रेषा वर्षातील महिने व पोट- च्या दाहा दाहा तारखा दाखविणा-या आहेत त्या- वरून मधल्या ताररयांचे ठिकाण अनुमानाने घेताये ईल. (क) या कोष्ट को तील उभ्या रेषा त्या आता किती वाज ले ते तास व मिनिटेदारव विणा-या आहेत. पूर्ण तास जाड्या रेषानी दारखवून त्याजवर अंकही जाड घातले आहेत. प्रत्येक बारीक रेषा दाहा दाहा मिनिटे दारवविणारी आहे. त्यावरही क्रमाने मिनिटांचे बा- रीक अंक दिले आहेत. त्यावरून दोहों रेषांच्या मध ल्या स्थळांची मिनिटे किती असावी हे अनुमान होई ल.सकाळचे तास खालच्या बाजने व टोन पररा नंतरचे ( - वरच्या बाजूने समजावे. याच कोष्ट कास आडव्या वांक ड्या रेषा आहेत त्या संक्रांती दारव विणा-या असून ए के ठिकाणी सर्व जेथे मिळाल्या आहेत त्या टोकास- (ड) बिंदु असे नाव दिले आहे. दिवसास सूर्य किरणांपासून यंत्रा चा उपयोग कसा करावा तें. (ब) कोष्टकाच्या मधल्या फटींत ओकंब्याचा दोरा आहे तो चालू महिना व तार रवे चे ठिकाण शोधून ते- थे अणावा. नंतर ते ठिकाण चळू न देतां तो दोरा हा- नां न धरून (क ) कोष्ट काच्या शेवटच्या टोकावर ह्म- जे (ड) बिंदूवर आणून त्यांतील काचेचा बारीक म गी रचालवर कोठे असल्यास सारुन तोही अगदी ब राबर त्या बिंदूवर येईल असे करावे नंतर यंत्र पाह णारानी सकाळी दोन प्रहरांचे आंतचा वेल असल्या- स आपण उत्तरेस तोंड करून यंत्र आपले समोरमू र्याचे दिशेत झणजे (तारा ) असलेले यंत्राच्या फळी चें टोंक सूर्या समोर होईल असे ते लाकडाचे घोड्यावर उमें करावें, अथवा हातात धरावे. दोन पहरांनंतर पाहणे जाहल्यास त्याचे उलटे ठेऊन आपण दक्षि णेस तोंड करून बसावे. नंतर यंत्रावरील शंकूचीछा या त्यालगतच समोर ज्या दोन समांतर रेषा आहेत. जेथे छाया) असें झर लें आहे त्या कोष्टकांत घ्या ची. आत बाहेर एक केंसभरही न जाईल मधोमध व जितकी लांबवर यंत्राच्या कडे पर्यंत ती घेता येईल अशा बेताने यंत्र खालवर करून (क) कोष्ट कांवरलों बता ओळंबा रवाल पासून शेवट पर्यंत समांतर.त्या चा दोरा किंवा लों बता गोळा कोठे टेवू नये. यंत्रा पासू नदोऱ्याचे सटेपणाचे अंतर समारे आडव्या गव्हा - नके असे असावें की त्यांतील काचेचा बारीक मणीको णत्या रेषेवर आहे हे समजण्याची शांती न पडेल इ- तका जवळ तो येईल; परंतु यंत्रास त्याचा स्पर्श मात्र न होईल असे ते यंत्र सोईचे लावावे. या वेळेस पके ध्यानात ठेवावें की तारा असलेले यंत्राच्या फळीचे टों क अगदींसूर्यासमोर अस पणे. ताररवेवर लावलेले ( दोन्याने ठिकाण न सोडता रवालवर समांतर राहणे (ड) बि दु बरोबर केलेला मणी दोन्यांत ज्या ठिकाणी होता तेथून नसरणे,आणि छाया के सभरही कोष्टकाच्या आंत बा- हेर नजातां समोर यंत्राच्या शेवटास जाऊन पोहोचणे.या चार गोष्टींकडे एकदम लक्ष्य फार अवश्य दिले पाहिजे. असे जाहल्या वर ओळंब्याचे दोन्यांतील बारीक मणीच्या तास मिनि रोचे रेषेवर येईल तितके वाजले असे समजा वें. दोहा रेषेच्या मध्ये थांबल्यास हा हा मिनिरांचे एक घर आहे, त्या अदमासाने अंश ध्यानात आणून तितकीमि निरें धरावी या रीतीने निघालेल्या यंत्राच्या स्पष्ट काळा पासून मध्यम मानाने चालणा-या रंग्रेजी घड्याळांत आतां कि ती वाजले आहेत हे समजण्याची गरज पडल्यास या पुस्तकाच्या शेवटी नंबर २ चे कोष्टक दिले आहे त्यो तील चालू महिन्याचे व चालू तार रखेचे कोष्टक घेऊन त्यांत जो अंक असेल तेथे (ध ह्मणजे धन असे स- टले असल्यास यंत्राने आलेल्या स्पष्ट काळांत तितकी

मिनिटे मिळवावी.व (कह्मणजे ऋण असे डरले
तर तितकी मिनिटे वजा करावी.रणजे इंग्रेजी प
तील नकी वेळ निघेल.
इंग्रेजी घड्याळे ज्यामानाने चालता
तत्या मध्यमानाचे लक्षण
सूर्याची गति सर्वदा सारखी नसून विषम भा
असते झणजे आज त्याच्या प्रदक्षिणेस मध्यान्हा
रंप झाल्यावर दुसरे दिवशी त्या स्थळी येण्यास
जितका काळ लागणार तितकाच दुसन्या प्रदक्षि
लागेल असा नेम नाही. काही सेकंदांचे अंतर
ज वाढत वाढत किंवा घटत घटत जाते असें हो
त काही दिवसानी सूर्य पावणे बारांस व काही दि
नी सवाबारांस मध्यान्हास येतो. लोकांची साधा
समज अशी आहे की, इंग्रेजी घड्याळ्यातील बा
जवात त्या नेहमी मध्यान्हीं आकाश मध्यांत) सूर
तो तेव्हांच वाजतात; परंतु तसे नाही. वर सांगित
प्रमाणे पाकणे बारां पासून सवा बारा पर्यत अंत

( दत आणि घटत जाते. या वरून एकंदर अर्धा तास पर्य त म ध्यान्हच समजला जातो. वास्तविक सर लें तर हे अंतर काही दिवस पूर्वेस व काही दिवस पश्चिमेस अशी त्याची वाटणी होत असल्या मुळे मध्यान्हां पासून पाव ता- सा पेक्षा अधिक असत नाही व ते एकदम उसन्न होत ना ही कधीही पाहिले तरी कालच्या पाहण्या पेक्षा आज का य तो फरक काही सेकंदांचा मात्र अशा कमाच्या परमा व धीनें प्राप्त जाहलेले हे पाव तामाचें अंतर हष्टीच्या अ. टोक्यास नडत नसून बारा वाजले झणजे मध्यान्ह च असा साधारण अनुभव बाराही महिने होतो. केवळ मध्यान्हास बारा वाजणे असे दिवस वर्षातून चारच ये तात तर.असली सूर्याची अनियमित गति धरून बा राही महिने बराबर स्पष काळ समजण्यास एक्याच प्रमाणात घड्याळ तयार करूं शटले असते तर तें कोणासही करितां आलें नसते; परंतु एक सोय मोठी नि- घाली की जरी सूर्याची रोजची गति अनियमित आहे तरी वर्षाच्या त्याच्या रक्या प्रदक्षिणेस ३६५ दिवस ५ अ- ) वर ४८ मिनिटे आणि५० सेकंद इतका काक लागतो त्यांत- मात्र कोणतेही वर्षी एक्या सेकंदाचे सहां अंतर येत नाही. तसेंच दररोज पडणारे अंतर तेही नियमांतच रणजे गेले वर्षी ज्या महिन्यांत ज्या तारिरचे स जिनके तास मिनिटे आणि सेकंद मध्यान्हास होते तितकेच यावर्षी त्या महिन्याचे त्या तारिरचेस-याकमाचा कधीही बदल होत नाही; हा मोठा नियमरूप लाभ हाती आल्यामुळे सूर्याच्या वार्षिक प्रदक्षि योचा जो काल वर सांगितला त्याच्या सरासरीच्या मानाचा जो एक दिवस त्याचे २४ भाग कल्यून त्यास एक तास असें नांव दिले. त्या चा साठावा भाग तें मिनीट व त्याचा साठावा भागतो सेकंद अशा प्रमाणांत घड्याळ तयार करून प्राची न पुरुषानी व्यवहार चालू केल्या मुळे यास मध्यममा न असे म्हटले आहे.. या सांगितल्या मध्याम मानावर सर्च इंग्रेजी घड्या चालतात तरी अगदी बरोबर चालणारे के ना मिरर या नांवाचे मात्र होय. ते फार उत्तम रीतीने ( C साधलें असते. त्याच्या कमानीचे पाणी फार दिवस टिकणारे आणि पट्टीचा जाड पातळ पणा आरंभापा सून शेवट पर्यंत अगदी समान असतो. चक्राचे दां सांचे प्रत्येक भाग अतिशय सारखे प्रमाणांत साध- ले असतात. तसेच चक्राचे आंस फिरता फिरतांनि जून लो कर ठिकाण सोडतात. तसें न व्हावें ह्मणून आं स फिरण्याचे जागी न झिजण्या साठी हिरे बसविले असतात. इत्यादि सर्व काम फार मेहनतीचे व कुशल तेचे व मोलाचे असते. त्या घड्याळास एक वार कि ल्ली दिली म्हणजे ती आहे पर्यंत आठ दिवस देवी- ल तें एक सेकंदा इतके मागे किंवा पुढे जाउं सकतना ही, असें तें उंच प्रतीचे असते. त्यास किंमत पांचशे हजार रुपये अशी परते. ते घेणे हे श्रीमंत लोकां- वांचून दुस-याचे उपयोगी नाही. (केना मिटर ) वां चून जी इतर सर्व प्रकारची लहान मोठी घड्या-ए क दिवस किंवा आट पंध्रा दिवस अगर महिन्याच्या कि लीची ती सर्व ठोकर कामाच्या उपयोगी पांच चार रु- पये किमती पासून मिळू लागतात. ती वर लिहिलेल्या मध्यम मानाशी कांहीं चेक मात्र मिळाली असत त. त्यांच्या चक्राच्या दात्यांचे भाग साधारण पणेंसा र रवे त्यांचे आस घर्षणाने झिजून अगदी थोडक्या- काळात ते ठिकाण सोडतात त्या मुळे शेजारच्या चा काच्या दात्यांस जो त्यांचा जवा असतो तो दिला पडतो. कमानीच्या पोलादी पट्या ही उच्या पाण्याच्या नसता त. वर्ष सहा महिने अमळ रुकल्या ह्मणजे त्यांचे पाणी उतरून आठ दिवस चालणारी घड्याळे पांच चार दिव सानी बंद पडू लागतात. नवी कोर्श घड्याळे अस- ली तरी किल्ली आहे पर्यत ती सार वे प्रमाणांत चा लत नाहीत. दररोज पांच चार मिनिटे मागेपुटेंगे लेली तोफ वगैरे ऐकून ती ठिकाणी आणावी लागता त. आर पंध्रा दिवस पर्यत असें न केले तर तास अ- र्धा तासाचा देखील फरक पडेल. आठ दिवस चाल- णारे घड्याळास ज्या दिवशी पूर्ण किल्ली यावी त्यादि वशी जितकें घड्याळजलद चालतें हणजे दाहापा ( ) च मिनिटे पूर्व दिवशी लावलेल्या वेळा पदें जाते त्या हून दुसरे दिवशी कमी चालते तरी सरू केल्या वेके पुढेच असते. तिसरे आणि चोथे निदान पाच चे दिव सा पर्यत समारे तीन दिवस मात्र एकंदरीस अधिक उणे जात नाही तरी प्रत्येक तासास गतीचा फरक असतो. समारे सहावे दिवसा पासून ते मागे राहूं लागते. इतका त्याच्या गतीचा विलक्षण फेरफार हा दररोज नसली घड्याळे ठिकाणी आणणारा च्यानजरेस येतो. याचे कारण उघड आहे की प्रथम पूर्ण किल्ली दिल्याने जो त्या कमानीच्या सर्व वेत्यांचा जबरदस्तीने एकत्र संकोच होतो. त्याची ओट मोक- के हो ग्याकडे असल्या मुळे आंदोलक चालू जाहला ह्म- णजे लोटण्याच्या शक्तीचे आधिक्य होऊन जवळची चाकें जलद चालू लागतात. ती कमान जसजशीमो कळी होईल तशी बाकीच्या थोड्या वेत्यांस मोकळे होण्याची ओढ कमी होऊ लागली ह्मणजे चाके मंद गतीने चालू लागतात. एक दिवसाच्या किन्हीच्या .

घड्याळांतही ते या तोफेचे त्या तो फेस एकंदरीनेब राबर मिळाले तरी वरील न्या याने किल्ली दिल्या पा सून त्याच्या पहिल्या तासांतजीत्याची जलद गतीती पुढे उत्तरोत्तर कमी होत जाते. सारांश- कोही जलद च कांही मंद असें मिळून घड्याळ मागे पुढे केल्या वांचून ही एकंदरीस कचित ताळा पडतो. वस्तततें कधीच बराबर चालत नाही, असे समजले पाहिजे. या वरील लिहिण्या वरून केनामिटरा वांचून सर्वप्र कारची इंग्रेजी घड्याळे बाळगणे हे व्यर्थ आहे असे को णी समजू नये. ज्या काळांत दिवस रात्रीचे भाग मोजण्या ची मुळीच कल्पना नसून फार तर भिंती खाली उन्हें उत्त रली. कासराभर दिवस आला. झाडावर उन्हें चदलीरा- बीस तिकांडे नक्षत्र देवळाच्या घुमटा बरोबर आलें इ- त्यादि दर्शनानेच व्यवहार चालत असेल त्याशी आणि पाण्यात बुडणारी घटिका तसेच वाकुका यंत्र या पुटील कल्पनेशी किनी मोठे अंतर आहे हे लिहिणे नको. मग आपण स्वतः किंवा चाकरमाणुस न गुंतवितां एकदा कि-

१७
ल्ली दिली म्हणजे रात्रंदिवस अथवा आउपंधरा दिः-
वस आतां किती तास वाजले हैं आपो आप समजा
ते या कल्पनेची तर तुलनाच करवत नाही अशा या
ड्याळास त्याच्या साधारण प्रकारच्या साधणी मुळे
सारे दिवसांतूनदहा पांच मिनीरांचे अंतर औल्या
स व्यवहारांतील बहुतेक कामें मिनिटे मोजूनचा
लत नाहीत म्हणून हे अंतर त्याचे महत्वास नाह
शबाधक होत नाही कसलेही अबडधोबड घ..
ड्याळ असले तरी त्यापासून मोग उपयोग होतो.
ते चाळू केल्या पासून शेवट पावेतो म्हणजे किल्ली
सरेपर्यंत सारिखे प्रमाणांत त्याची गती राह तना
ही. यामुळे काही वेळांनी त्यांपासून भलतेच अंत
र निपजणार तो दोष दूर होण्यासाठी तसली घज्या
में वरचेवर ठिकाणी आणीत जाणेमात्र फार आव
श्य आहे. परंतु तसे करावे कोणते अधाराने हीच
हवक्त कित्येकास अडचण येऊन पड़ने नीदूर
होण्यास सदहूं यंत्र फार उपयोगी आहे.

सेकंद, मिनिटे, तास, दिवस, आठवडा,पंध
वडा, महिना, वर्ष, इत्यादि ही सर्व जरी कालगणने
माऐं आहेत तरी दिवस आणि वर्ष ही दोन मात्रस्व
भूयंत्रजो सूर्य त्याच्या गति विशेषरूप ज्या दोन
दक्षिणा दररोजची व वर्षाची त्या पासून निघाली
आहेत.(बाकिची सर्व ती या दोन मापाच्या आश्रर
ने व्यवहाराच्या सोयीकरितां, कल्पित आहेत)
णोन ( एक दिवस झाला) या मापाच्या सत्यते
अन्य प्रमाणाची अपेक्षा नाही तसेच दिवसाच्य
पोटचे भाग समजण्यासाठी नामिटर इत्यादि
कारची साधने असली तरी ती बरोबर आहेतनाई
हैं पाहण्यास किंवा बंद पडलेली चाळू करण्यास
न्य प्रमाणाची गरज आहे तशी या यंत्राने निया
ल्या स्पष्ट काळास नाही.कारण या कामांत सूफी
कांचीच हिशेबी साक्ष होते. दिवस किती आलार
चा अर्थ हाच की, उदयापासून किंवा मध्यान्हापासू
सूर्याची गती किती अंश झाली किती राहिली है

समजणे आहे ने घडयाळे वगैरे इतर प्रमाणानेस मजण्यापेक्षां छायाहारे ज्याचे त्याणेच सांगितल्याप्र माणे होते यास्तव खरावेळ समजण्याविषयी हे का लमापक यंत्र अत्यंत श्रेष्ठ आहे असे समजावें. सदई यंत्राचा उपयोग दिवसास पाहिजे नेहा करितां यावा असे आहे तरी ही गोष्ट केवळ यंत्रा- च्या मापाच्या प्रमाणास अवलंबून आहे.जसज सें माप मोठे धरले जाईल तस तसा उपयोग अधि क होईल हेत्याच्या आकृतिवरून सहजध्यानास येते. सारादिवस उपयोग होण्यास यंत्राचे मापनि दान जितके मोठे धरिले पाहिजे त्या कामास तसले कंपास वगैरे हत्यारे दुर्मिळ नी मिळविणे. अगरन- वीन करणे. छापविण्याची सोय येकाकापीने होणार नाही सबब वेगळाल्या काष्पा तयार करून मोठेन- का प्रमाणे जुळणे. यंत्र डकविण्यास जाड पुठ्ठाही तिनका मोठा मिळवणे अगर साधुन तयार करणे वगैरे मोठे आयासाचे काम असून छापविण्याचे

वरोरे कामी एकंदर रखर्चही फारच लागणार या
व असले काम आश्रयावांचून हाती धरता येत
ही म्हणोन उगीच बसणे प्राप्त झाले होते परंतु म
उया उपयोगाची मनांतील कल्पना मनातच जिर
निराश बसण्यापेक्षा थोडके रखर्चाने वथोडक्या
साने सादई यंत्राचा मासला करवेल तितक्या मा
त तयार करवून त्या पासून जितका उपयोगहोई
तितकाच परंतु चांगला करून घेता येतो हे जे कोण
यंत्र वापरतील त्यांचे अनुभवास आल्यानंतर मो
मापचे बनविण्याविषयी त्यांजकडून अगाऊ
श्रय मिळेल तर पुटच्या आवृत्तीते तितके मोठे
प धरणे वगैरे अधिक सधारणा करण्यास हरक
नाही हे मनांत आणून ही पहिली आवृत्ति तया
केली आहे. या वेळेस जें माप धरिले आहे त्याज
वरून त्याचा दिवसास चांगला उपयोग. सकाळी
सूर्योदयापासून, नऊ वाजेपर्यंत, फारतर साडेनर
शिकस्तदाहा तसेच सायंकाळचे तीन वाजल्या

C २१ सून अस्तमान पर्यत फारतर अडीच शिकस्त दो नपासून समारे चार तास मिलोन एकंदर आउत्ता स उपयोग होईल. हे यंत्र तूर्त हिंदुस्थानांत उपयोगी पडण्याचा उद्देश ठेविला आहे परंतु वेळ समजण्यास सूर्य किर णव्यवहित शंकुची छाया अगर नक्षत्र दर्शन हीदो- न्हीं झगोलाच्या वेगळाल्या अक्षांशा प्रमाणे भि न फल देणारी असल्यामुळे सर्व ठिकाणी चालण्या- स एक यंत्र उपयोगी पडावयाचे नाहीं या करितांप्र त्येक अक्षांशाची व त्याच्या पोटअंशाच्यास्थळांची देखील वेगळाली तयार करणे प्राप्त होते परंतु अ. से करण्यांत परिश्रम वाटून तसा लाभ होत नाही. उदाहरण. मुंबई शहर है उत्तर अक्षांश १९वर अ सून पुणे शहर १०३ चे समारास आहे यांत अर्ध्या अक्षांशाची काहीच कसर हाती लागणार नाही म्ह- णोन वेगळे यंत्र करणे नकोच एक अंशाचाफर क असला तरी म्हणजे मुंबईच्या दक्षिण दिसेसआ- ( २२ at. ३ उरा अंशावर राहणारानी किंवा उत्तरेस बीसअंश वरच्यानी १९ अक्षांशाच्या यंत्रावरच उपयोगकरून घेतल्यास जी कसर निघेल तीनजरेस येईलच असे म्हणवत नाही यास्तव संक्षेप होण्यासाठी एक एक किंवा दोन दोन अक्षांश सोडून थोडक्या ठिकाणच्या अक्षांशाची यंत्रे तयार केली असतां ती सर्व हिंदुस्था नांत उपयोगी पडतील असें जाणून तुर्त उत्तर- सांश १५/१७।१९।२२।२५ इतकी तयार केली आहेत. कोणते ठिकाणी कोणतें यंत्र उपयोगी पडेल हें कब ण्यासाठी हिंदुस्थानांतील मोठ मोठी शहरे वप्रसिद् गांवे अक्षर बिल्हेवारीने लिहून ती कोण कोणत्या अक्षांशावर आहेत याची एक याद नंबर ३चीशे. वर्टी दिली आहे त्यांत आपण राहातो ते ठिकाण पाहून त्याच अक्षांशाचे अथवा (न मिळाल्यास) याच्या जवळच्या कोणत्याही बाजुच्या अक्षांशाचेंयं त्र त्याणी घेऊन उपयोग कराचा. सदई यादीतनांव आलें नाही अशी वस्तीची ठिकाणे बहुत आहेत.

तेथच्या लोकांनी यंत्र घेणें तें आपण ज्या जिल्ह्यांत अगर तालुक्यांत अथवा आमके शहराच्या अगर प्रसिद्ध गांवाच्या नजीक राहतो त्या स्थळासजेयंत्र लागू असेल ते आपणास उपयोगी पडेल असेंस मजून ते मागावें. याच यंत्रापासून रात्रीचा उपयोग. रात्रीचा उपयोग करून घेण्यास अश्विनी,भरणी, इत्यादि नक्षत्रांपैकी टळटळीत बारा तेरा आहेत सें वर सांगितले तत्रापि दुर्भाणी वाचून डोळ्यानीस- हज दिसणारी अशी पुष्कळ निघतील परंतु हल्लीचे यंत्र ज्या लहान मापांत आहे त्यावरून तितक्याचा उपयोग सदई यंत्रांपासून होणार नाहीं सबब उप योगी पडतील अशी समारे दाहाच घेतली आहेत तितस्यांची ओळख चांगली करून घेतल्यावर आ तां किती रात्र झाली असावी हे पाहण्याची रीनिपु- दीलप्रमाणे. आज चालं इंग्रजी नारीरव व महिना कोणआहे.

हे ध्यानात आणून जी तारीरव असेल त्या तारिखेस मेषसंपात मध्यान्ही म्हणजे आकाशाचे मध्यभागी केव्हां येत असलो ते तास व मिनिटे किती आहेत हे शेवटील नंबर ४, कोष्टक दिल्हे आहे त्यांतून घेउन नंतर ओळविच्यांतून ज्या नक्षत्रांचा वेध करणे म्हण जे ज्यावर यंत्र लावणे असेल त्या नक्षत्रांचे विषुवांचा किती आहेत म्हणजे ते नक्षत्र. मेषसंपाताच्या मागू न मध्यान्हि येण्यास किती काळ लागतो ती. तासमि निटे. शेवटील. नंबर ५च्या कोष्टकांतून घेऊन पूर्वी च्या तास मिनिटांत मिळवून बेरीज करावी.नंतर त्याचन- क्षत्रांच्या क्रांतीची इंग्रजी तारीख कोणाची आहे हे ही त्याच कोष्टकांन दिले आहे ते पाहून जीयेईल त्या ताररवेवर.फटितील ओळंब्याचा दोरा लावून तो दोराड बिंदुवर बारीक मण्या सध्दा आण- णे येथपर्यंत दिवसा प्रमाणे करावे. नंतर यंत्राच्या समोर न बसता बाजूस बसून खुणेचा डापलेला (डोळा) यंत्राच्या ज्या टोकांवर असेल त्या टोकास ( आपला एक डोका लावून (तारा) असलेलें त्या समोर में दुसरे टोक आकाशांतील विवक्षित तान्याचे मध्य बिंदूवर अगदी बरोबर लागेल असे ते यंत्र रसालवा र करून स्थिर करावे आणि ओकंधा यंत्रा पासून अमक सुटा, व रवाल वर समांतर आहे इत्यादि सर्व दिवसांप्रमाणे पाहून दोन्यांतील बारिक मणी ज्या तास मिनिटांचे रेषेवर थांबेल ती तास मिनिटे ध्यानांत अगर मांडून ठेवून वेधलेलें नक्षत्र जर प शिम कपाटी झणजे पश्चिम दिशेकडे असेल तर ही ध्यानात ठेवलेली म्हणजे यंत्रा पासून निघाले. ली तास मिनिटे पूर्वी जी बेरीज करून ठे दिली- आहे त्यांत मिलवावी. एकंदर बेरीज येईल हित की रान जाहली असे समजावें. जर वेधलेलें नक्षत्र पूर्व क पार्टी असेल तर यंत्राने दारवविलेली तास मिनिटे पहिल्या के रजेंत वजा करुन बाकी राहील ती रात्र सम- जावी.

(२६ ।
समजुतीसाठी उदाहरण.
जानेवारीच्या पंधरावे तारिरवेस रात्रीस पश्चिम
कपाटी रोहिणी नक्षत्रांवर वेध केला नै वेळेस यंत्रा
में दोन आवरचोवीस मिनिटें आली तर त्यावेळेस
रात्र किती झाली.
अवर मिनिटे
कोशक नंबर यांतील मेष संपात
मध्यान्ही येण्याचावेळ नारीव१५जा)
मेरक नंबर ५ यांतील रोहिणीचे
विधुवांश म्हणजे ते केव्हां मध्याव्येने)
हा रोहिणी मध्यान्ही येण्याचावेळ निघाला. आतां
यंत्राने आलेला काळ वेधलेलें नक्षत्र पश्चिम कयादी
आहे म्हणून वरच्या बेरजेंत मिळविणे. म्हणजे या
प्रमाणे (es) + (२.२४=(१२।११) बारावाजून
अरामिनिटे रात्र झाली असे समजावे.जर हावेध.पूर्व
कपाटी झाला असता तर दोन आवरचोवीस मिनिटे
बजा करावयाची. तेव्हा याप्रमाणे.(९।४७)-(२०२४)
(७१२३) सात वाजून तेवीस मिनिटे रात्र झालीअसे
-

समजावें. याच वेळेस जर कोणतेही बाजूस दुसरे एरबान सत्र वेध करण्यापैकी ओळरदीरे दिसत असेल तर त्यावरही सदई यंत्र लागलीय लावून पाहिजे तर ता- कापाहवा. आकाशमध्यांत.किंवा त्याजवळ आलेल्या ताऱ्यावर यंत्रकधीही लावू नये. कारण दिवसाच्या दोन प्रहरां- प्रमाणे त्यांपासून काही उपयोग होणार नाही नत्रा- यि दिवसाचा मध्यान्ह किंवा त्याचे जवळचा वेल या यंत्र में समजण्यास सूर्य एकच असल्याने जसा इलाज नाही तसे मध्यान्ह रात्रीचे नाही. कारण आकाशम- ध्यभागचा तारा वेध घेण्याच्या उपयोगी पडत नाही तरी कोष्टकांतील दहा ताऱ्यांपैकी निदान एकदोननरी पूर्व पश्चिम कपाटी असावयाचे त्यांचर यंत्र लावून वर सांगितल्या ममाण वेळ जाणावा. रात्रीस वेध घेण्याचे नक्षत्र ज्या कपाटी असेल त्यां वर यंत्र लावून पाहगारे मनुष्याने यंत्राच्या बाजूस

२६)
बसून ते हातांत धरल्यास,तास मिनिटे पाहण्यास दु-
सरेमजुध्याचीगरज आहे. जर लाकडाचा घोडा अ.
सेलतर मात्र सावर यंत्र स्थिर करून त्याचमनुष्या
स तास मिनिटे पाहता येतील.
फोटकांत घेतलेलें अश्विनीइत्यादि नक्ष
त्रांचे नांव एक एकाच तान्यास नसून काहींता-
यांचे समुदायास असतें ह्मणून त्यासमुदाया-
च्या मध्यास किंवा त्यापेकी, मनास येईल त्या ए
क्या ता-याचा वेध करावयाचा असें नाही. त्याज
थ्यांतून वेध घेण्याचे उपयोगाचा एक ठरविला
असतो त्यास योग तारा असेंहणतात. त्या प्रत्ये
कांची ओळरव ठेचून साबर यंत्राचा उपयोग करी
तजावा.

अंतर कोणसे तारिखेस किती मिनिटे सारी जाने. फेब्रु० मार्च मार्च एनीमे जून जुरुः ध/१४ धराध:/४ : ध.४ . . ४ १४ 1१४ . . رو هم سر » . १४] . ११॥ ११ . १४ 4 . . १० १० ५. . . १४ १४ . . १० . . . ५ . . . * ९ 26/ 1861 ४ ४ ४ * . १५ १० . 0 . . . प ११ . 666GAAA8441 कोष्टकनंबर २. नारीमा जानेवाः फेनुआ मार्च एप्रिल मे जन जलाई आमा सप्तंबर अक्रोनबर दिजे १४/५.४ १७ १० १५/१५/३ १५.१५/३ १९ १४ २ २० ११.१४ २ ११.१४ २२ २/१४ १६ १४ २३ १२.४ १६ १३ . . . . NCCCCCC ७ 6 . २४ २५ १३ १३ . १३) १३ २७ २६ २९ १ १० . १३. . فمنهم فهم في १४ १० ७. कोष्टकनंबर ४. मेषेसंपान मध्यान्ही येण्याचावेळ.

BHATTA नारी-जानेवाफेब्रुआ मार्च आगः सप्तबर अक्टो नबर दिजेवर ५/१५/३/३/१/२२/२३/१६/२७/१०/१९१७/१७/१९१५/१०१३/१६/११/१८१९/१६/७१८ १४ . . . . . . . . १४ . ८ . . ५ ४ , * . २२२ ५९/१४/५११२/५६ 47 ५ . . . . . ४८ 4 4 ४९ . . . ४३ 3A १० . . . . M ३९ BRI . . ३३ १३ ४३ ३८ •७९ ३४ |२३ २९ ३१॥ 18 ३०/३५/३०/३५/३६) २ २ २८ ।३० . . ३८ ३२ . . . . १३ . . . . . . २५, . २० •२२/२० कोकमं.४ NRNAMEANA Panama मा० जानु फेबुबा एजिना में सून जूला आग-सप्दै अपनवेब दिजेब Plear . 199 [१६ . १४ . १ . २१/4/१९/५८/१७/५॥ ११.१६ . . . 1968 . ४५ . . . 1 . . ३९ ४३ . . . ३९ (३२). १३४/३/३५/ २९ २३.४ है । . *** . २३ . १८

ज, मोठा तारा
कोष्टक नंबर ५.
क्षत्रांचे योगतारे त्या नक्षत्रांचीनी
a विषुवांश आणि क्रांतीची तारीरवः
प्राचीनोवे. विश्वाश. क्रांतीनी
तास मिनिटातारीस्वामहिनाः
१
२२ जुलई
भागस्त
१४ माटो
नबर
७
१
१९
आगस्व
१३
१८
२. आरो
१५
१८. नवर
.
आगरता
पदा
२३
१३

- - (३४७ काष्टक नबर३. गावाचे नांव. अक्षांश. गावाचे नांव. अक्षांश उज्जनी अर्काट ५० उदेपूर मारवाड)/२४-४० अक्कलकोट अलिबाग कुरुंदवाड १६-५५ अहमदनगर १७-२५ अकोले १९-३. कलबुर्गा १७-३० औरंगाबाद (२०-५५ कल्याण अमदाबाद २२-४५ कलकत्ता २२.३० आग्राः ५७-१० कराची (२४-४५ अयोध्या अंजनवेल १७-३० कासी २५-२२ इ. कोल्हापूर १६-४५ इंदापूर १७-४५ किसनगंज २६ ३७ इलिचपूर २१-१७/कालंपी इंदूर अकोला - २२-३७ कानपूर इंदि रव उ. उमरावती उदेपूर रखेड २०-५० वेडा २३ २२.३० -

जोधपूर
२१-५०-जयपूर
P...
-जीपूर
घ.
पा
चं.
पळोण
दा
.
१७-२.
२०
झालरापट्टण
१९-५० झासी
लीसगांव
दवाड़ा
द्रनगर
:२१-२५ ठाणे
ठ.
ड.
१९.२५
२४.१६
उत्तरपूर
ज.
उसका
२४ -४५ डोंगरपूर
त.
-

- - . २३ दिल्ली (३६) गावाचे नांव. अक्षांचा. गावाचे नांव. [अक्षांश तासगांव १७-मानवसरी द. नागपूर दौलतामद १९-५५/नारायणगंज दमान २०-२०॥ नंदूरबार देवगड प. हारका २२-२५/पंढरपूर २०-४५ पुणे देवासे पनवेल २०-४० पैठण- १९२५ प्रतापगड धारबाड १६-२२/पन्ना २४-३० धरमपूर २०-३० प्रयाग २५-२२॥ धुळे २०-५५|| पाटणा २५-३७ धार २२३५ धोलपूर २६४४ फत्तेपूर २७ न. नवलगुंद ब. निपाणी १६-१५/बंगलोर नळदुर्ग बल्लारी नाशिक १९-५ना बेलगांव १५ ५५ - फैजाबाद MA A -

२२-२०
।२४
-
बिकानेर
बहाणपूर
२७-३० मालेगांव
२५-१५/मंडलेश्वर
२८. मंडेश्वर
३१ -१५ मथुरा
मिर्जापूर
१७-४५नुर्शिदाबाद
र.
२३१५ राजापूर
२२-१७ रत्नागिरी
२७-२२ राजमहेंद्री
रसलदोडे
भोर
भडोच
भोपाळ
भुज
भरतपूर
म.
-
.

१७-५५
है
विजापूर
वाई
वेरूळ
वैरगड
बिलासपूर
श्री.
श्रीरंगपट्टप्प
श्रीरामपूर
| शिकारपूर
१६-५० सिहूर
२३.५
२०-५/हैद्राबाद (निजाम१७-२२
२०-३० हिंगणघार २०-30
२१-१५ हुबळी
२२-४५
१२-३० हुसंगाबाद २२०५०
२५-४० हैद्राबाद(सिंध) २५
२५२४
हुगळी
२७-५०
समाप्त

समजुतीची कलमेव पुढील सूचना.
(१) यंत्राचा उपयोग दिवसास सारावेळ होण्यास माप
मोटे धरले पाहिजे ते दुसरे आहत्तींत धरू असे वरलि-
हिले आहे. माप जस जसे मोठे तसा उपयोग अधिक
तत्रापि ते अशा बेताने मोठे धरले पाहिजे की, श्रम घेऊन
सरी तयार करिता येईल हल्लीच्या यंत्राने दिवसांतून ४
तास उगीच बसावे लागते नी अडचण बहुतांशी दूर
होईल व त्यायोगे हल्लीच्या यंत्रास जी तारखांची व मिनिटां
ची परेंदहा दाहाची आहेत ती प्रत्येक निदान दोन दोनची
तरी पड़तील इतके मोठे ते होईल जांस त्या विषयीइच्छा
वाटेल त्याणी आपलें नांव ठिकाण अम्हास लिहून कळवावें.
१२ रात्रीचाचे समजणे हे नक्षत्रांच्या गुंगल्या गोळस्वी
वांचून नाहींनी माहिती गावचेजोशी या पासून करून घ्यावी
असे सदी लिहिले आहे परंतुइनका उद्योग सर्वास होतोवझा
ला तरी समजूत करून देणारेसर्वत्र ठिकाणी मिळतील असे
म्हणवत नाहीं या करितां ही माहिती होण्याची मदन यंत्र घेणा
रामजितकी करून देण्याचीसोय आम्हासच सापडेल तितकी
अवश्य असेचारल्यावरूनज्योति पांच्यासहाय्याने कित्येक ना-

(५ सूर्याची गती अनियमित असल्याने दररोजच्यामध्या न्हास अंतर पडते असे या पुस्तकांत लिहिले आहे ते इतकेच समजण्याचे की, अंतररूप फरमात्र अनुभवास येते वास्तवीक सूर्य अधिक उणा कधीच चालत नाही परंतु असे दर्शन को होले हेध्यानांत येण्यासाठी ताऱ्यांचे नकाशेजे आम्ही तयार करीत आहोत त्याच उस्तकांत हे दाखदिले जाईल.

No text on this page.

Kakakwkyanthryapribhasha.

Author
Phadke, Balaji Narayan.
Other authors
--
Title
Kakakwkyanthryapribhasha.
File name
Kakakwkyanthryapribhasha.
Text
OCR done
Citation
1871
Published
10/02/2003
Publisher
Varthasuchak.-pune.
Language
Sanskrit
Pages
44
Library
---
Classification
Mathematics
DLI number
382936
Barcode
1999990031742.00
Scanning centre
Pune University
Digital publisher
Ingwale, Surkha.
Rights
Author
VMLT id
4QbDVdjK019
Download PDF

Kakakwkyanthryapribhasha.