Donar

Praathamika San'giita

Pro Shan'kara Gand-eisha Vyaasa · 2005/09/1

PDF Proofread

Front matter

प्राथमिक संगीत
(मराठी)
शंकर गणेश व्यास

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

प्राथमिक संगीत
भाग १ ला
(मराठी आवृत्ति)
लेखक
प्रो. शंकर गणेश व्यास,
संगीत-प्रवीण.
व्यासभुवन, १४८ हिं कॉलनी, दादर.
.
( सर्व हक लेखकाचे स्वाधीन )
प्रकाशकः
संगीत प्रकाशन मंडल
92----
प्रथम आवृत्ति]
मूल्य Xआणे
[१९४०

संयुक्त लेखनपद्धति
एक मात्रा.
अर्धी मात्रा.
पाव मात्रा.
S
तीव्र मध्यम.
एक अष्टमांश मात्रा.
स्वर लांबविणे. ( उच्चारण ) [ स्वराच्या पुढे व मात्रेच्या वर
लिहिली जाते.]
विश्रांति. [ स्वगच्या मागे व मात्रेच्या वर लिहिली जाते.]
ग
कोमल स्वराचा पाय मोडलेला.
मा
सा तार सप्तकांतील स्वरावर उभी रेघ देतात.
नीं मंद्र सप्तकांतील स्वरावर टिंब देतात.
तालाचे आवर्तनाची पूर्णता.
अस्ताईची पूर्णता.
गीतसमाप्ति.
नीधनीध बारीक हाइपांतले स्वर-ग्रेस नोट्स. कन सूर.
खाली ( काल ) दर्शक चिन्ह.
१,२,३. तालाच्या त्या त्या मात्रांबद्दलचे अंक.
III
+
२

निवेदन ईशकृपेनें “प्राथमिक संगीत" प्रथम भागाची ही मराठी आवृत्ति रसिकांस सादर करतांना मला आनंद वाटतो. या पुस्तकाची हिंदी व गुजराथी आवृत्ति यापूर्वीच प्रसिद्ध झाली. आणि अखिल हिंदुस्थानांत व गुजराथेत दोन्ही आवृत्या रसिकांस फार पसंत पडल्या. महाराष्ट्रांतहि हिंदी आवृत्तीचे मोठ्या प्रमाणांत स्वागत केले गेले, आणि संगीत शाळांच्या अनेक चाल- कांनी, शिक्षकांनी आणि अभ्यासूनी सदर पुस्तकाच्या मराठी आवृत्तीची मागणी केली. उच्च संगीताला भाषेची जरूरी नाही. तथापि प्राथमिक शिक्षण मातृभाषेत दिल्यास तें सुगम होते, हा शिक्षणक्षेत्रांतला अनुभव आहे. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रीयांस ही आवृत्ति फार उपयोगी पडेल. या आवृत्तीची अंतर्बाह्य सजावट करण्यांत व्यास संगीत विद्या- लयाचे प्रा. वसंतराव राजोपाध्ये यांनी फार मेहनत घेतली आहे. १ डिसेंबर १९४०१ शं.ग. व्यास. ३ अनुक्रमणिका पृष्ठ सा-ग " प ... पृष्ठ १ त्रिताल " ४ ” " ४ ४ एकताल ५ " . ... ६ ५ त्रिताल ८ " " ६ ९ " " " " एकताल दादरा ८ शास्त्रीय विभाग ताल आणि त्याचे बोल स्वराभ्यास राग भूपाली ... १ लक्षण गीत २ मंगलमय सुरासुर जय महिषासुर राग भीमपलास लक्षणगीत खेलो खेलो शामसुंदर कुंजवनी राग खमाज लक्षणगीत भरन जात बांसरी सुना दे १२ किती गोड गोड राग देस लक्षणगीत १४ कान्ह मधुर बन बन आई वाजवि हरी राग सारंग लक्षणगीत खेले शाम संग " १२ ९ त्रिताल " " ३ १४ " "" " " " " " १३ त्रिताल " १९ " " " " २० " " . . " २१ " " " दादरा " ... २२ २३ २५ " त्रिताल . " " " " १९ " . " " " २९ त्रिताल ३१ " " " " २ ३३ " एकताल त्रिताल २४ " " " सुदर वन माला नभ मंडळ राग काफी लक्षणगीत धन भागनकी आई ऋत मधुर मुरली राग आसावरी लक्षणगीत कान्हन कर सुमिर मन प्रखर ताप राग बागेश्री लक्षणगीत ऋतु बसंत पायल बाजे # # # ३५ त्रिताल " " " " " झपताल त्रिताल m mm " " " ... ४० २९ त्रिताल ४२ " " " " " ४४ " " " ३२ नभि चंद्र ४५. " " " राग दुर्गा ... ४८ " " " ३३ ३४ एकताल त्रिताल ४९ " " लक्षणगीत जीवन के मम मनमोहन जा अखिल जगत : " " १६ " " " राग भैरवी ७ , " दादरा त्रिताल " " लक्षणगीत सुमिर सुमिर हारवा फुलवन मोहित ब्रिजबाला " " ४० ५६ " .

[ग] आरोहः-मध्य मापासून तार सा कडे क्रमाक्रमाने स्वर म्हण- ण्याच्या क्रियेस आरोह म्हणतात. अवरोहः-तार साकडून मध्य मा कडे क्रमाक्रमाने स्वर म्हणणे यांस अवरोह म्हणतात, राग-आपल्या कानाला गोड लागणाऱ्या वादी संवादी आरोह अवरोह युक्त स्वरसमूहास राग' म्हणतात. रागांची उत्पत्ति रसपरिपोषणार्थ करण्यांत आली आहे. रागांतून सुंदर-मुंदर रस निर्माण होतात. आणि याच कारणास्तव शेकडो वर्षे गाइल्या जाणाऱ्या त्याच त्याच रागांचा श्रोत्यांना कंटाळा येत नाही. उलट त्यांना त्यांत प्रत्येक वेळी नावीन्य वाटते. स्वतंत्र रसोत्पत्ति करणारे राग ५०-५२ पेक्षा अधिक नाहीत. वाद-संवादी विवादी-अनुवादी-रागांतील मुख्य स्वरास 'वादी' म्हणतात. वादी स्वरांत मिळणारा स्वर संवादी रागांतील वर्ज स्वर · विवादी' व याखेरीज गहिलेले सर्व स्वर अनुवादी स्वर. वादी स्वर पूर्वांगांतील असन्टा तर मंवादी उत्तरांगांतील असतो. अस्ताई-अंतरा-गीताचे दोन भाग अमतात. अस्ताई आणि अंतरा. अस्ताईचा विस्तार प्रायः मंद्र व मध्य सप्तकांत आणि अंतऱ्याचा विस्तार मध्य आणि तार मतकांत जास्त होतो. लय-मात्रा-ताल-सारख्या अंतरावर दिले गेलेल्या ठोक्यास लय म्हणतात. स्ट'चे प्रकार तीन आहेत. द्रुत. मध्य व विलंबित. लयीच्या प्रत्येक ठोक्यास मात्रा म्हणतात. काही मात्रांचा विशिष्ट रीतीने बसविलेला गट म्हणजे ताल, तालाच्या योगें गायन व्यवस्थित दिसते. [ जास्त माहितीकरितां “ अभिनव संगीत-शास्त्र प्रवेश" वाचा.

[म]
या पुस्तकांत आलेले ताल व बोल
चिताल मावा ८ खंड ४ (२,२,२,२) ताली १-३-७-खाली ५
धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा ती ती ता ता धीं धीं धा
.
१
+
एकताल मात्रा ६ खंड ६ (१, १, १, १, १, १) ताली १-३-५-६
खाली २४
धीं धीं धात्रक
कत्ता धात्रक धी ना
००
.
दादरा मात्रा
खंड २(३,३) ताली १-४
धा धी ना धा ती ना
१
४
झपताल मात्रा १० खंड ४ (२, ३, २,३)खाली १-३-८
खाली६
धी ना धी धी ना ती ना धीधी ना
१
३

स्वराभ्यास -- ० ०० ०० सा नी ध i ०० पध नी पा [प] १ सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा ||| २ सा रे ग रे ग म | ग म प म प ध प ध नी | धनी सा ध प ध प म प म ग म गरे| गरे सा ३ सा रे ग म | रे ग म प ग म प| ग म प ध | म प ध नी| पध नी सा | सा नी धप। नी ध प म | ध प म ग प म गरे म ग रे सा ||| ४ सा ग रे सा रे म गरे| ग प म ग म ध प म पनी ध प ध सा नी ध|| ध नी साध धम | ग म प ग | रे ग म रे | सा रे ग सा ५ सा | सा रे | सा ग | सा रे म म | सा रे ग म प सा रे ग म ध | सा रे ग म प ध नी | सा रे ग म प नी सा|| सो नी ध प म ग रे सा नी ध प म ग रे सा ध प म ग रे स | प म ग रे सा | म गरे रे सा | सा||| ० ० ०००० . O ०००० ० ०० ०० ० o ०० ०० ०० ०००० ०००० . ०० ०० . WO ०००

प्राथमिक संगीत
भाग १ ला
राग भूपाली
या रागाला सर्व शुद्ध स्वर लागतात. यामध्ये मध्यम आणि
निषाद हे स्वर वर्ज आहेत. या रागाला पांचच स्वर लागतात,
म्हणून या रांगाची जाति “ ओडव" समजली जाते. या रागाचा
वादी स्वर, " गंधार" आणि संवादी स्वर धैवत आहे. गंधार
स्वराचा उपयोग करतेवेळी पंचम स्वराचा "कन्" अधिक मधुरता
उत्पन्न करतो. या रागांत गंधार-पंचम' ही स्वरसंगति फार
महत्त्वाची आहे. भप रागाचा उठाव प्रायः गंधार स्वरावरून
करितात. केव्हां केव्हां पड्ज अगर पंचम या स्वरावरूनहि
करितात. या रागांत धैवत स्वर फार वाढवू नये. या रागाची पकड
'पग ध प ग रे ग' अशी आहे. या रागापासून शांत गंभीर
रस उत्पन्न होतो. हा राग रात्री गातात.
आरोह-अवरोह
सा रे ग प ध सा-सा ध प गरे सा
राग-विस्तार
१ सा, सा रे, सा, सा रे ग, गरे, मा रे, साधं, पंधं सा।
२ सा रे ग, ग रे, ग प, ग प ध प ग रे, ग प गरे
गरे, रे, सा रे ग रे सा धं, पं धं सा।

[२] , ३ सा रे ग प, प, गरे, गपध, धप, प गरे, ग प ध, सा, ध प, प ग ध प, ग प, ग रे, ग रे सा धं, पंधं सा। ४ ग रे, ग प ध प ग रे, प ध सा सो ध प ग रे, पध प ग रे, प ग रे मा, रे सा, धं सा। ५ सा रे ग प ध सा, सी, रै सौ, ग रे सा, प ध सा रे गे रे, सा रे, सा ध सा, प ध सा ध प, प ध, प ग रे, पग ध प ग रे सा धं, पं, धं, सा। सरगम-त्रिताल सा ग रे सा धं सा रे | ग ग प ग ध प ग रे ग ग परे ग ००० ३ साध रे सा ध प ध सो ध प ग प पध पध ०० ध प स ध प - ० ० ० O . ०० + १ ग रे सा || प ग प ग रे ग प ध सो ध सा रे साध सो ध . ००००० . O + १ 04 +04 सारैग सो गरे सो ध प ग प ध प ध सा सा ल ०० ०० ० o १ + For 3D ध गरे सोधप ग WO- ०० . ०००० [३] . . भ १ ३ राग भूपाली लक्षणगीत नं. १; त्रिताल भूप रूप गंभीर शांत रस, म-नी वरजित ओडव सब गावत ॥ अंतरा ।। रुचिर तृतीय सुर सोहत वादी, प-ग संगत धैवत संवादी गेय प्रथम निस धसाधप गरेसाध ।।१।। सा ग रे सा धं सा रे ग रे ग ध प ग रे ग ग प ध सा सा भू प रू प गं भी र शां त र स म नी व र जि + प ध सा ध प ग रे साधं || ग ग ग ग प प साध | सो सो ओ ड व स ब गा रुचि र तृ ती य मु र सो ह ३ सा सा रे सो ध ध ध सा सा रे सा रे गरे सो ध प ग ग दी दी गे ३ ग प प ध प ध सो ध प ग रे सा धं ००००० प्रथम नि स ध सा ध प ग रे सा O ० ००० . ० ० ००००० ० ० . १ ७ १ ०- ००० ० वा त वा ग कन . तसं . . + १ ०००० . 4.4. १ राग भूपाली गीत नं. २; त्रिताल मंगलमय जय वाणी गजानन, विचरहु नित भक्तन हृद्कानन '।। अंतरा ॥ वीणा धारिनी गावत रागिनी, भूपाली रस शांत वाहिनी, करहु सुलभ संगीत कला खनी ।। १ ।।

[४] - ~~ ० ०००० ०० ००००००० . FO hay . . १ ३ O . . पध साध प ग रे सा रे ग ग रे ग प ध ध ग ग ग ग मं . ग ल म य ज य वाणीग जा न न वि च र + पप ध प ध सो ध प ग रे सा सा पग ग प सा ध| सा ०००० नि क्त न हदका वीणा धा रिनी गा ३ सा... सा. सा सा सा रे सो मा साध 'धधमा सा रे ग रे सोधप व त रा पाली र स शां त वा हिनी ३ ३ ग ग ग ग प प ध प|ध सो ध प ग रे सा सा १ + १ ० ० ० ०० ०००० ०० गि नी भू ७ १ . ० ० ००००० . ० . गी ००००० त कला नी . . क र हु सु ल भ सं + १ ३ . राग भूपाली गीत नं. ३; त्रिताल सुरासुर भजत मुनिवर शंकर मुनिवर शंकर समदरशी प्रभु हर गिरिजावर ।। अंतरा ॥ जटाजू शिर गंग बिराजे, कर त्रिशूल अहि भूषण साजे, उग्र वेष अत हृदय.दया धर ।। १ ।। प ग प ग रे सारे साधं सा रे ग प ग रे ग ग पध ००००० सुरासु र भ ज शं क र स म द र + ३ सा, - ०० ०००० ०००० 0640 ao र . ७ + [५] सो ध प ध सो ध प ग रे सा रे || ग ग प प ध ध | सा सा शी प्रभु ह र गिरि जा . व र ज टा जू ट शिर| गं - . ०००० ०० ००० ग ७ १ ३ १ स04- . सासा रे सा धधध सां रे सा रे ग रे सोधप वि जे क र त्रि श ल हि| भू जे ३ ग ग प प ध प|ध सा ध प ग रे सा रे . ०००० पण सा ३ . + - ०००० ० ०००० ०० ध उ ग्र वेश अ त ह द य द या, + ३ १ राग भूपाली गीत नं.४; एकताल जय महिषासुरमर्दिनी, जय करवीरनिवासिनी, जगदम्बा जग- ज्जननी, शरणांगत जन तारिणी ।। अंतरा ।। संहारुनी दानवगण, अभय करिसी सुरमुनिजन, महिमा तव गाती सुजन, विबुध वंद्य तूं भवानी ।। १॥ ध सा ध प गरे ग प ग रे सा सा मा धं मारे ग ग ज य म हि पा र्दि क र वीर ३ ३ + पग पग र ग ग ग प ध सो ध सा मा माध माग सिनी ज दंबा न नीश र णां . ६ + ३ ० ०० . 0 ० ० जय . . or + + ६ + - . - ०००० 204 ० ०० . ०० निवा ज ग १ + ६ १ + [६] O रे सा ध सा ध सा रे मा ध प ग ग प ध साध रि . णी .||सं हा रु नी दा + ३ सा सा सा मा|व साध सा रे रे सा रे सा ध प १ ॥ . ग त ज न ता + FIRM ६ + m . . . o 7004 . अभ य क रि १ + 4०म o 15 w ५ ६ ३ सा ग रे ग रे मा ध रे सा ध प प ग प ध सा सा ५ सा म हि . मा त व गा . ध वं द्य तूं . ० ० ०० O ००० o ती सु ज न वि बु १ + ३ रेसा ध प ग रे सा रे भ वा नी . . . w राग भीमपलासी या रागाला गंधार, निषाद हे स्वर कोमल लागतात. बाकीचे शुद्ध स्वर आरोहात रिपभ व धैवत स्वर वर्ज आहेत, म्हणून या रागाची जाति ओडव-संपूर्ण समजली जाते. या रागाचा रस ' शांत' आहे. वादी स्वर मध्यम आहे व संवादी षड्ज मानतात. या रागाचा उठाव नीं सा म, ग म ग प, ग् ग् म, नी सा म गरे सा' असा करितात. हा एक सोपा व लोकप्रिय राग आहे व तो सर्वांना लवकर येतो. हा राग दुपारी ४ ते ६॥ पर्यंत गातात.

[७] आरोह-अवरोह नीं सा ग म प नी सा-सा नी ध प म ग रे सा राग-विस्तार १ सानी, सानी, पं नी सा। २ नी सा म, ग, सा ग् म ग रे सा, सानी सानी सा। ३ नी मा म, ग म ग प, प ग म, नी सा ग रे, सा। ४ नी सा ग म प नी ध प, ध म प ग म, सा ग म प, ग् म गरेमा। ५ ग म प नी, पनी ध प, ध म प ग म, ग म पनी सा नी ध प, ध म प ग म, ग म प ग म ग रे सा, सानी सानी पंनी सा। ६ ग म प नी सा, सनी, मनी, प नी मां, पी साग रे सा, रैमा नी, सा नी ध प, प ध, म प, ग् म, म ग्, प म, नी प सा नी ध प, ग म प ग म ग रे नी सा। सरगम-त्रिताल सा म ग रे नी सा ग म प म नी ध प म म प नी प ० ० ०० ००० १ ३ + नी सा नी सा रे सा नी ध प म प मा नी सा नी ध प म | १ ३ + नी ध प ग म ग रे सा || प प ग म प प ग म | नी प ०० 00 १ [८] नी सा नी सा मै गरे नी मा। नी सा रे नी ध प म प . ०० ००० म प ग म प नी नी ध प ग रे नी सा ||| ० O o ००००० ० म - ०००० . गग भीमपलासी लक्षणगीत नं. त्रिताल गगिनी वर भीमपलासी, सोह मृदु ग-नी चढत न रि-ध सुर, अंश मध्यम आदिसुर अनुचर || अंतरा ।। तृतीय प्रहर दिन समय सुहावन मधुर शांत रमको सरजावन, मन भावत संगत प ग म ग रे सा, नी मा म ग म सुर, जीवन वरसी ।। १ ।। नी 5 प प नी मा रे नी सा नी ध म प ग सा ग म प 5 रा गि नी व र भी सो १ ३ म ग् म ग रे नी नी सा म ग रे नी सा म 5 ग प प म ह मृदु ग नी च ढ त न रिध सु र अं श मध्य म ३ ३ नी प नी सा रे मा नी ध म प प प प प म प ग म प आदि मु अनु च र ति य प्रह र दि न स ०० म पला . . + ७ १ ०००० O - ०० ०० o - 00 . ० 1 ७ १ ०० ०००००० . तृ + FOR +7) १ नी प नी सो मामा O hc' nyo नी नी नी सां सां सा नी मा ०० O 0 . म य सु हा व मधु र शांत र स को + (4 ७ ३ [९] नी ध प म प ग सा ग म प ग म सारे नी ध म प नी ०० o ००० सर जा वन o ००००० ० ००० ०० म नभा व तसं ग त प ग म १ ३ + . . गरे मा | नी मा म ग म प नी पनी सा रे सा रे नी ध म प ग रे सा नी सा म ग म सु र जी . व न व र सी. ०० ०० ० ००००० . . ३ + , , राग भीमपलासी गीत नं. ६; त्रिताल खेलो खेलो नंदलाला हमसन, होग रंगीली ब्रिजभवननकी रसिली सखी सब, आई देवन ।। अंतग।। बैंच बैंच रंग छाँडत सब पर, रंग रंगी सम्वी रूपकी आगर, अत मानिनी गधा नट नागर ॥१॥ नी ध प ध म प मा नी मा नी ध प म प ग म प ग म खेलो . खेलो नं द ला ह म म न हो री रं + ३ ग रे सा | नी नी मा म ग रे मा म ग प म नी प नी सा ०० ०००० गी. ली त्रि ज भ व न न की मिली सखी म ब ३ प नी सा रे सा रे नी ध म प प प प म प ग म पनी ०० . ०००००० ला. . . १ + . ००० . १ ०००० ०० . ००० . च गाछा आ. . . २ + [१०] प नी सा मा मा सा नी नी सा सा मा सा पनी सा रे र रं ग रं गी सखी ड त स व प ३ + सा रे नी सा नी ध प नी नी ध प म प मग पनी ग र अ त मा . निनीरा धा . . प की आ ३ ३ + १ पनी सा रे नी ध म प ०० O ००० नट ना ग र ३ राग भीमपलासी मीत नं. ७: एकताल शामसुंदर मखी मनहर, देख देख जमुना तीर खेलत संग गोप नगर ।। अंतरा ।। नंद रानी जसोदा विधि भागन का मूर्ती सरजी, जोगी जन ध्यान वरजी, होत मगन गोपन घर ।। १ ।। ना ध म प ग म प ग म ग रे सा म ग् प म प नी पनी म मुंद रस वी म न ह र दे ख दे ख ज मु ना ती १+३+ सा सो। पनी सा रे सा रे नी सा नी ध प म ध प खे सं ग गो १ ३ ०० O ०००००००००० शा + + १ ६ Fo, FI FOR + ०० HO m 204 प . . .

[११] नी प नी सा रे सा नी सा । नी सा ०० प पग मम प ००० नं दरा नी ज सो दा १ + ३ न धि भा भा ग न की . १ Endow OE + । । o . o 0 ज न ध्या . प नी सा रे नी ध म पू प नी सो ग रे सा नी सा नी ध मू ति स र जी जो १ ३ नी प नी सा सा प नी सा नी ध प ग म हो त म ग न गो ६ + ० ०० र जी पन घर १+ ३ + ६ ~ राग भीमपलासी गीत नं. ८; एकताल कुंजवनी हरी आला, चर-अचरा प्रिय झाला ॥ अंतरा ।। पूर्ण- चंद्र नभी विलसे, कुमुद वृन्द जलिं विकसे, रम्य पुष्प माला ।। १ ।। सा ग म प ग म गूरे मा रे मा नी मा ६ पनी प नी मा ०००००० कुं जवनी ह री आ ला ३ ६ रेसा नी ध प म प म पनी चं द्र न भिं वि ल से + ० ० च र अ च रा . . १ + + ० O ० अ०.42 नि य झा DONow 506 + . . + [१२] प To नी -Fo सा नी 'ध म प म ०,:- + . 04- - - ज क Imur रम्य पुष्प ३ १ + १ "म ग म प मा . . w राग खमाज या रागाला दोन निषाद लागतात. प्रायः आरोहांत शुद्ध व अवरोहांत कोमल घण्याचा प्रघात आहे. आरोहांत विशेषतः पूर्वांगांत रिपम स्वगचा उपयोग कमी प्रमाणांत करितात. वादी म्वर गंधार व संवादी स्वर निपाद आहे. कोणी संवादी स्वर धैवत मानतात. या रागापासून श्रृंगार रस उत्पन्न होतो. प्रातःकाल सोडून हा गग केव्हांहि गाइल्याम गोड लागतो. या रागाची पकड सा नी ध, म प ध म ग' अशी आहे. या रागाची जाति संपूर्ण मानतात. आरोह-अवरोह सा, ग म प ध नी मा -सा नी ध म प ध म ग, प म ग रे सा। राग-विस्तार १ मा. ग म प, ध प म ग, रे सा.। २ ग म प ध, ग म ग, प म ग रे सा । ३ मा, ग म प ध नी मा, ध मा नी ध, म प ध ग म ग, पम गरेमा। .

[१३]
४ ग म प ध नी, सा, प नी सा रे, ध सा नी ध प, ग म नी
धनी, पध, म प ध म ग प म ग रे ग सा।
५ ग म प ध नी, सा, सा म ग रे ग नी सा, ध सा
नी धप, ग म नी ध प, म प ध ग प म ग, प म गरे सा।
सरगम-त्रिताल
सा ग म प ग म प सो
| नी ध म प ध म ग म नी धनी
O
०००००००
+
१
३
प धनी सा नी सा रे ध सा नी ध प ग म प प ध ग म
०
०
०००
.
००
१
००००००
+
प सा नी ध प म गरे
ग म नी ध नी पध
नी नी सो
००००
३
+020404
+09
००
०
नी सा सा सा ग ग म ग रे नी सा | नी सा रे
१
ग म ग सा ग म प ध सो नी ध म प ध म ग
प ध म ग |||
३
धपध
०००
३
००
००००
०
.
०००
O
०
१
राग खमाज
लक्षणगीत नं. ९, त्रिताल
खमाज रागिनी गावत सब जन, शुद्ध सकल मुर द्वय निषाद
गन, बहुत न लेत रिषभ आरोहन ॥ अंतरा ।। गनी नृप मंत्री
जनको सम्मत, रस श्रृंगार सुखद मन भावत, चाल चलत चंचल
गंभीर न ॥ १॥

[१४] सा ग म प ध नी रे नी सा Wo bo troit . 0 o मा०4 0 05 1404 भव FO5 . 2046 204 +4 अ04 (404 wo5 Po FOwar +FO Foro to OT 500 + noce 409 . गम ० o 4०4 नी नी 0 O ho . . ग नी नृ + नी सा सा पध। नी नी 0 ० श्री ज न को - 19 सं म त ०० खद र स श्रृं गा . सु 4. सो रेध OG A04, (4. ० 6 अ०५ स० 1. ( . का 404 . राग खमाज गीत नं. १०, त्रिताल [ठाय लय] भरन जात जल हूं पनिहारी, मग रोगत ठाढो कुंवर कन्हैया, मानत नाही, मटुकिया मोरी फोरी ।। अंतरा॥ लागत डर मोहे सास ननंदको, बिन जल भर घर कैसे जाऊरी ।। १ ।।

[१५] पसा नी सो नी रे सा 5 नी ध प ० . . ० ग म प ध ग प म गग . ००००००० प नी हा . री .म + त •heb भ र न जा + . १ ३ ००००० ० ० ०००००००००००० मा न त ना + 104 . Th . . मगम रे ग 'नीमा ग म प ध ग प म ग ग म प प ध प ध गरो . क त ठा ढो कुंव र कन्है . या १ ३ नी रे सो ऽ नी ध प ग म प ध सा नी ध प ग म गम की या मोरी फो. री ३ धनी सा नी सा सा सा नी सा रैध मा नी ध प ध सा रे स न नं द को ३ म ग रे नी सा प नी सा रे मा रे नी ध प ध प म ग म के ला + १ . ० ०० ० ००० ०० ग त Go सा बि न जल . १ + भर से . जा ऊरी . . १ ३ राग खमाज गीत नं. ११; त्रिताल बांसरी सुना तोरी, बिनती करत हम सब नरनारी ।। अंतरा ।। भूली भूली सब सुध तनमनकी, मगन होत सुनी धुन मुरलीकी, चैन नाही निस नींद सकल जन छोरी ॥ १ ॥ दे मधुर [१६] FO (6404 सु ना दे F) E+ . . 1046.04 Thi) o bo o ho o 404040 • न . । मा wo नी ० न O . नी नी सो मा नी सा पनी ना O ०० ००० ग न हो त सुनी . नना धु न मु र ली १ नी मा ० ० ० अ०० 4. 404 +9 (4+0 5OM ही नि स FOR . . राग खमाज गीत नं. १२; त्रिताल किति गोड गोड तव मूर्ति शाम, ही वसत हृदयिं मम कमलिं भ्रमर सम, सुचत न मज गृह काम धाम ।। कुंजविहारी हे गिरिधारी नाही सरिस शत कोटी काम ।।१।।

[१७] . ० ०००० - ०० ० ०० ड गो ड त व . १ + ०० ००००००००००००० ००० + प सा नी ध प म ग सा ग म प ध ग म रे ग ऽ गप कि ति गो मू र्ति शा म ही वस + ३ म गरे गनी सा ग म प ध ग प म ग ग म प प ध सा रेगे तह द यिं मम क मलिं भ्रम र स म सु च त न म ज गृह १ ३ रे नी सा नी सा नी धप ग म ध नी सा नी सा | सानी कुं ज वि हा री ३ सा रे नी सा नी धसा में ग म रे ग नी सो सारे री ही स रिस श त को ३ १ र मा नी ध प म गम ०० का म धा . १ + नी रे ०० ० ०००० O गिरि धा ना टि . का म . . ३ राग देस या रागाला दोन निपाद लागतात. आरोहांस शुद्ध व अवरोहांत कोमलचा उपयोग केला जातो. आरोहांत गंधार-धेवत स्वर वर्ज आहेत. परंतु गंधारचा नियम थोडा ढिला आहे. तानेंत दोहोंचा उपयोग विशिष्ट रीतीने केलेला आढळतो. जसे:-सा रे ग म 5 गरे, म प ध नी, ध प म ग रे इत्यादि. या रागाची पकड

[१८]
रे म प ध म ग रे ही आहे. 'म गरे' हे मीडयुक्त स्वर राग
व्यक्त करितात. या रागाचा वादी स्वर पंचम व संवादी स्वर रिषभ
मानतात. हा करुण-श्रृंगार रसपोषक राग आहे. दुपारी व रात्री हा
राग गातात. रागाची जाति ओडव-संपूर्ण आहे.
आरोह-अवरोह
नीं सारे म प नी मा-मा नी ध प ध म गरे, प म ग रे ग नी सा।
राग-विस्तार
.
१ नी सा रे म, ग रे, गनी मा ।
२ नी सा रे प म, प ध, म ग रे ग नी मा।
३ रे म प नी ध प, प ध म ग रे, प म ग रे ग नी सा।
४ रे म पनी सा, नी रे सा रे नी ध प, प ध म प ध म
ग रे, रे म प ध म ग रे, गनी सा ।
५ म प नी मा रे, गं नी सां, नी रे सा रे, नी ध प, रे म
पनी ध प, ध म, प ध म ग रे, प म ग रे ग नी मा।
सरगम-त्रिताल
रे ग सारे म पनी नी सा प ध म ग रे रे गरे प म ग रे
१
ध प म ग रे नी सो पनी सा रे सा नी ध प ध म ग
.
,
०००
००००
+
to+ Tom
००
.
०००
१

[१९] रे सा सा || म म प नी नी सो नी | सा 5 प नी सा रे सा रे ग ० ० ०० ०० + १ रे में ग रे ग| नी सा रे नी ध परे म रे म प नी ध मप ०० १ ध म ग रे ग सा || राग देस लक्षणगीत नं. १३; त्रिताल गुनी गावत रागिनी देसको, अति मधुर मधुर दोऊ निपाद लई ॥ अंतरा।। प-रि वादी संवादी सीहत, चढत अल्प ग-ध सब कोट सम्मत, रैन दिना जेही गावत जन ॥ १॥ गरे ग सा नी सा रे म प प नी सा रे नी ध प ध म म o . . + १ - . ०० . ००० O . . गु नी गा. गिनी दे स को अ ती म ३ + ग सा रे म म प प नी सा नी सा रे सा सो नी ध मम म धु र म धु दो ऊ नि पा द परिवा ३ सा सा रे नी सा सा नी नी नी सा सा नी सो . ० दी सं ह त च ढ त अल्प + १ + नी ० o FI 459 वा दी सो .

[२०] नी सारै सो नी ध म परे म रे म प ध म प| पनी सा रे स ब को ऊ सं म्म त रै , न दि ना . जे हि गा . ३ ० ०० ०० ००००००००० . OM १ ३ + १ सा रे नी ध ०० ०० व त ज न ३ राग देस गीत नं. १४; त्रिताल कान्ह मधुर बन बन्सी बजावत, नाचत खेलत संग गई गोपन ।। अंतरा ।। नाद मधुर चहुँ ओर निनादत, जल थल नभ चर सुन सुख पावत, विसरत निज निज निष्ठुर सुभाऊ ।। १ ।। रे ग सा रे म म पप नी सा रे नी नी ध प प नी सा रे . ० ० ०० ०००००० का. न्ह मधु र बन + ७ ०० ००० ० बन्सी ब जा व तना ३ . १ ३ + FO . TODhey . or ध प प ध प म म ग रे ग सा म म म प प नी नी ०० ०००००० ००० खेल त संग ग.. गो ना द मधु र च ३ + सो सा सा रे नी सा सो नी सा रे म ग रे नी सानी ०० ००० ० ० ओ र नि ना ज लथ लन भच र सु ३ ०० O ० १ १ [२१] रे सा नी नी ध प परै सा रे नी रे सा नी ० FO4 धमम ०००० छु र सु सुख पा व त वि स र त निज निज . ३ + ७ १ गरे ग नी सा भा. . राग देम गीत नं. १५; त्रिताल बन बन आई सग्वी सुंदरी, ब्रिज भूमीकी नारी रसीली, येरी मुरलिकी धून सुनत भई बावरी ।। अंतरा ।। ग्वालबाल संग खेल कन्हैया, संग गैया रंग रंगकी लैया, कर विश्राम कदंबकी छैया सांवरी ।। १॥ रे म प नी | मा नी सा रे नी ध प प ध प ध म ग रे ग सा खी . सुं ३ रे म पनी सा में नी ध प ध प रे प प म म प ध म ग्वी त्रि ज भू . मी . ३ म ऽ गरे रे प म ग रंग नी मा ऽ रे मरे म प ध म प की ये .री मु र ली की ००० ब नव न आ स . . . Chery १ + नी . ००००० ००० ० व न ब न आ . . १ + . ०००००० ००००००० ना.री र सी. ली ३ . १ [२२] म अ01 . नी सा रे नी ध प प ध प ध म ग रे ग सा धू भ ई . बा वरी ० ० . . . सुन त . . ग्वाल बा ल + १ ३ + ७ ० ० ०० ०० या या . . ne. नी नी नी | सा सा सो सो रे नी सा नी सा रे म ग रे नी सा सं ग खे ल क सं ग गै १ ३ प नी सा रे सा रे नी ध प प रे रे रे रे ग | नी सा रे नी ध ग की ले या क र विश्रा म क द ब की छै १ ३ पप ध प ध म ग रे ग सा ०० O ०० ३ + १ . या . साँ वरी . . + राग देस गीत नं. १६; ताल दादरा वाजवी हरी मधुर वेणु, चारित निज धेनू, शाम मूर्ति पाहुनियां, कुंठित गति भानू वनिं ।। अंतरा ।। पीत वसन कर भूषण, नील कांति हास्य वदन, हरत चित्त योगी जन, काय कीर्ति वायूँ वनिं ।।१।। पनी सा रे सा रे नी ध प ध प म ग म रे ग रे सा नी सा ज वि ह री मधु र वे णु चा. रित नि ज| १ १ ०० - . वा . . १ + + [२३] रे ग म ग म ग रे म परे ऽ रे म.5 एप धनी प ध प व निशा म मू र्ति पा ग ०० नू हु नियां . + १ १ + ० ० . . . + १ + १ १ नीऽ नी नी सा सा। प नी सा रे नी ध म प|| म म पनी नी कुं . ठित गतिभा नू वनिं/पी त व स न १ + मां सोनी सो ऽ ऽसार मा मानी उनी सो मा पनी सा रे सा रे पण | नी , ल कां , ति हा १ नी ध प परेरेरेऽगरे ग म गरेनी सानीऽनी साऽ सा नह र तचित्त यो , . गि , ज न का. य की . ति| . स्य व . १ १ + + १ + १ + १ + पनी सा रे नी ध म प - - .. नूं . व निं . १ राग सारंग हा एक प्रसिद्ध रागांतील प्रमुग्व गग आहे. याला दोन निपाद न्टागतात. आरोहात शुद्ध व अवरोहांत कोमल. या रागांत गंधार व धैवत हे स्वर वर्ज आहेत. या गगाची जाति या गगाची जाति ओडव आहे. मरे, म प ही स्वरसंगति राग व्यक्त करिते. या गगाची प्रकृति गंभीर आहे. यांतून सामुदायिक प्रार्थना, वीररस इत्यादि शोभून

[२४]
.
दिसतात. या रागांतून अनेक राग उत्पन्न झाले आहेत. या रागाचा
वादी स्वर रिपभ व संवादी पंचम मानतात. मध्यदिवसाला
( मध्यान्हीला ) हा राग गातात.
आरोह-अवरोह
सारे म प नी मा-मानी प म रे सा।
राग-विस्तार
१ मा नी पं, नी मा।
२ सा रे, मा रे म रे, मा रे, नी मा ।
३ सा रे, मरे, प, पमरे, र प म रे, म रे, मारे,
सा नी मा।
४ रे म प. नी प म प, प म रे, रे प म प म रे, म पनी
प मरे, र म य मरे, नी, मा।
५ र म पनी मा, नी मा , मारे सा नी प, म प नी
प मरे, रे म, रं प, म नी प म रे, र म प म रे, मा,
नींनी मा।
६ म प नी सा रे, सा रे मरे, रे म रे, सा, नी सा रे
सा नी प, रे म, रे प, म नी, प मा, नी प म रे, रे म प
नी प म रे, मा।
सरगम-त्रिताल
प म रे सा नी सा | रे म प म प नी प म प सा नी सा
.
..
+0+
o
००००० ०० ००
र
१

[२५] नी प म पनी . ३ + हो नी ००००० ० रे सा नी प परै सा रे नी सा पनी म परे म रे सा नीसा || म म म प प नी नी | सा सा सा रे नी सा नी सा रे म रे सा रे | नी सा रे सा सा नी नी प नी प प म प म रे मा नी मा ० ३ + १ नी पसानी o ३ + १ ३ ३ , म मा ०० रं ग रा व . लक्षणगीत नं. १७; त्रिताल सारंग रागिनी गावत गुनी, ग-ध वर्जित सुर ओडव म्वरूपिनी, दोऊ निषाद रस वीर मानी ।। अंतग ।। वादी रिपभ संवादी पंचम, समय सुसम्मत या दिन मध्यम सोहत संगत प नी प म रे मा ॥१॥ नी प नी प म रे म रे सा नी मा नी नी मा गि नी गा व त गु नी गध + सा रे नी सा रे म म म प म नी पनी मा नी मा मानी जित सु र ओ ड व म्वरू पि नी| दो नि पाद ३ सा प नी सा रे मा नी प|| म म म प प नी म म म प प नी सौ सा रे नी स वी र मा नी|| वा दी रि पभ सं ३ १ ३ ७ १ . -- ० ० ०००० ० ० ० Fom . ० . + ३ - . ०० . वा दी पं . + [२६] सा सा | नी सा रे म रे सा नी सा प नी सा रे सा रे नी ०० दीन + ० स म य सु स म्म त या १ ३ रैनी मा सो प नी प म रे सा मप ध्य म सोह त सं ग त प नी प म रे सा ३ ०० ०० ०० ००० १ . ००० ००० राग सारंग गीत नं. १८; त्रिताल खेले शाम संग होरी गोरी, पिचकारी तजी रंग हाथ लई, चली पकरन, गही जात न सक हारी ॥ अंतरा ।। सब सखी मिल पकरत नंदलाला, लेपत मुखपर लाल गुलाला, ब्रिजलाला कर लीला रसभरी ॥ १॥ रेम रे सा रे म प सो ऽनी पनी प म म प नी सा रे सा खे . ले शा म संग हो रीगो री . पिच का री १ प म प म रे म रे नी सा मरे प म नी पनी सी पनी त जीरं गहा थ ल ई चली पक र न ग ही जा १ ३ सा रे सा नी प म रे सा म म म म प प नी नी नी नी | सो सो त न स क हा री|| स बस खी मिल प क ०० ० ० ० ० ०. . . . ७ or my ३ + ०० ०००००० ०००००००० . . . + M ०००० . ० ० ० ००० ० a + १ [२७] सां सा रे नी सा नी सा रे में सो नी सां ०० पनी सारे . . O . o ० . 409- नं दला पत मुख प ला . ३ + १ सा रे नी सा नी प म प नी सा रे सा नी प नी प नी सा ला ब्रिज ला ला क लीला . . . . लगु ला ३ or नी प म रे सा . ००० र स भ री ३ ' राग सारंग गीत नं. १९; त्रिताल मुंदर वनमाला पेहरीया, मोर मुगुट मुरलीवाला ।। अंतरा ।। कान लसत मकराकृति कुंडल, लोचन भवय विशाला, तिलक भाल अधर लाल गाला ॥१॥ म रे प म रे सा नी पं नी सा र म मारे 55 पर रे सा सुं पेहरी या ३ र म म प प नी सा नी सा रे मारें मां नी प नी एम मोर मु गुट मु र ली ३ ० ० ००० द र व न मा . . . ०००० . 'वा . . + ७ [२८] रे मा नी मा म म म प पनी नी सा सा सारै नी सा FO ०००० O . . . का न लसत मक रा कृ ति कुं १ ३ + ७ सो नी नी नी मा मा मा सो For नी मा 5 नी सा रे सा नी म लो च न Fo+9 . शा १ + ३ प प सा नी मा मा पनी प नी प म रे म प म रे सा नी सा ० ० ०० ०० ति ल क भा ल अधर लाल + . . . . गा ३ १ ग़ग सारंग गीत नं. २०: त्रिताल नभमंडळ मघांनी भरलें, असह तेज रविचं निवालें ॥ अंतरा ।। शब्द करित कडकडाट दामिनी, थरथराट पावति शिशु कामिनी, वीर- भना आनंदविलें ॥१॥ म प मा नी प मरमा रे नी मा नी रे मा ऽ म म म ०० नभ मं डक मे घा नी भ , ०० o . ० FIES ००० अस ह . १ + पपमप पनी मा सा नी सा नी प म प सा - ००० 100 ते ज र वी चं में १ ३ [२९] ०० . ० नी नीप प मरे सा रे नी सा नी रे सा 5 म म म प प नी नी ०००० डळ मे घा शब्द करि त क ड ३ + नी सा सा रे नी सा सो नी नी नी सा सा सा नी सारै भ . १ ? . O . ० . रा ट पा कडा ट दा ३ . मि नी थ र थ + व ति शि १ सा नी म प म प नी सा रे म रे सा | नी सा रे सा नी प म ०. o . ००००० ००००० शु का मिनी वी र मना. आ ३ . नं १ द वि लें ३ + राग काफी या रागाला गंधार-निषाद कोमल लागतात. बाकी मर्व शुद्ध लागतात. या रागाची जाति संपूर्ण आहे. काफी रागाचे तीन प्रकार आहेत. एकात फक्त ग् नी कोमल, दुसऱ्यांत गंधार कोमल दोन्ही निपाद, तिसऱ्यात दोन्ही गंधार व दोन्ही निषाद घेतात, शुद्ध काफी रागांत फक्त गंधार व निषाद कोमल घेणे सर्वांम मान्य आहे. हा एक प्राचीन राग आहे. या रागाची प्रकृति चंचल असल्याने ' ख्याल, वृपद , वगैरे यांत गात नाहीत. लहान लहान गाणी, भजनें, होरी वगैरे गाणी यांत जास्त शोभून दिसतात. या रागाचा वादी पंचम व संवादी रिपभ आहे. या रागांत करुण, श्रृंगार रस शोभून दिसतो. रे ग म प, म प' या स्वरसमूहावरून राग पटकन् ओळखता येईल. या रागांतील सुरांत थोडाथोडा फरक करून गुणी ( गायक ) लोकांनी अनेक प्रकार उत्पन्न केले आहेत. प्रातःकाल सोहन वाटेल तेव्हा हा राग गातात.

[३०] आरोह-अवरोह सा रे ग म प ध नी सा-सा नी ध प म ग रे सा। राग-विस्तार , १ सा रे ग, म प, म प म ग रे ग रे सा । २ रे ग म प म प, म प ध प ग रे, रे ग म ग रे सा । ३ रे ग म प ध नी, ध प म ग रे, प म ध प म प म ग रे, प म ग रे, म ग रे सा नी धं नी सा। ४ रे ग म प ध नी, ध प ध सा, सा नी ध प म ग रे, रे प म प ग रे, रे ग प म ग रे, रे ग म ग रे सा। ५ रे ग म प ध नी ध प ध नी सा नी ध सा, प ध सो ₹ गरे, गरे सा, नी धसा नी सा नी ध प म प ध नी ध प म ग रे, रे ग म प, म ग रे, म ग रे सा । सरगम-त्रिताल . 604 ग्म म प म पनी ध प म ग रे प म ग रे म . ००० ००००००००० + From रे सा रे सा , नी सा रे म पध धम पनी ध . ०० 04 || नी धम प ध सा | ध सारे ० . +04- ०/- [३१] FO +०५ 04 म 604 bu Omy two DO 04 म 04 राग काफी लक्षणगीत नं. २१; त्रिताल गावत काफी सुरागिनी जन, मृदुल ग-नी सुर जाती पूरन ।। अंतरा || प-री वादी संवादी सुंदर, अतही सुहावनी लागत निसदिन ॥ १ ॥ रे ग म म प 5 म प ध नी ध प ध सा ०५ VO ०.००० ००००० FIE+ अ० 404 गा व त का फी सु. रा . गि नी ज न मृ दु ct 9 . म - नी ०० सुरजा OE म FO+ + + वा +404 (102 ००० . व नीला To1 040 गत नि . १ 40/4 मा [३४] राग काफी गीत नं. २४; त्रिताल मधुर मुरली व ऐकुनी कानी, गोपी जाती त्या गृह सुख सोडुनी ॥ अंतरा ।। परम सुखाचा ठेवा ज्या स्थलिं, मोर मुगुटवाला वनमाळी, मूर्ति सांवळी शोभत ब्रिजवनी ॥ १॥ नी ध प ग रे ग सारे प ध म प ध सा ध सा सा मधु र मु र ली र व ऐ कु नी का नीं गो पी जा ०००००० ०० O . o . . + १ ३ • 04 + O ती त्या . . १ धपम गं रै सा नी ध प म प ध नी सा नी नी नी नी धप गृ ह सुख सो. डु प र म सुखा ३ + प ध सा ध सा सा सा म पनी सा रे ग रे सा ठे . वा . ज्या स्थ ली मो र मुग टवा ३ + नी सा रे सा रे सा नी सा नी ध प ध ध ध नी प घ ळी मू ती सां वळी ०० ०० ००० ०००० चा . . १ ३ wO4 प वन, मा . . धनी सा रे सा रे धमप ०० ०००० भ त ब्रिज वनी शो . . १

[३५]
राग आसावरी
हा एक सुप्रसिद्ध प्राचीन राग आहे. या रागाची बंदेश फार
गोड असल्याने हा राग लौकर गळ्यांत बसतो. या सगाला गंधार,
भैवत, निषाद हे स्वर कोमल लागतात. आरोहांत गंधार, निषाद
वर्ज आहेत. तानेंत निषाद स्वराचा उपयोग — म पनी सा रे सा'
असा केल्यास रागहानि होत नाही ही लक्षात ठेवण्याची महत्त्वाची
बाब आहे. या रागाचा वादी स्वर धैवत, संवादी स्वर गंधार आहे.
करुणशृंगार रस या रागांत शोभून दिसतो. रागाची पकड
'म पध् म प ग रे सा' ही आहे. हा राग सकाळी गातात.
आरोह-अवरोह
सा रे म पनी सा-सा नी ध् प म प ध् म प मग, रे सा
राग-विस्तार
१ सा धूं धूं सा।
२ सा रे म, प ग सा रे सा ।
३ सा रे म पध्ध प, धूम, पध् म प ग, सा रे पग, रेसा।
४ सा रे म प ध् ध् नी धू प, ध् म, म प नी ध् प ध् म,
पध् म प ग, सा रे पग, रे सा।
५ सा रे म प ध् ध् सा रे नी धूप, म पनी ध् प, धूम,
प नी ध प ग, सा रे पग, रे, सा।
.

[३६] सा रे ग रे सा, रे नी ध् प, ध् म, म प साधू ध् प, म प ध् म प ग, सा। सरगम-त्रिताल म प पध् प रे नी . o ० ० +० bo+ 009 رہ 0.4 09 Mor ho ग मा 04. 200+ poro O १ tolombo 2060 म नी 074+04 नी 14.04 604 Tho +0A wo, ہورہ नी धू १ राग आसावरी लक्षणगीत नं. २५; त्रिताल आसावरी रागिनी मधुर, मृदुल सुर ग, ध, नी, चढत ग-नी वरज ॥ अंतरा ।। थाट सोह श्रृंगार करुण रस, ध ग वादी संवादी कह अस, गुनीजन गावत द्वितीय प्रहर दिन सुघर ।। १ ।। म प साधू पध् म पनी धूप रे. साग ग ग रे सा ०००-० ००००० ००० ००००००० आ.सा व री . . रा . गिनी , दुर 40 दु सु [३७] रे रे सा मा सां सां सां सा नी सा रे सा नी 44 मधू त ग नी . व थाट सो 4 00.404 गध नी च ढ ३ + + धू सा सो सा नी सो सो सा सारै ०4 O . ह श्रृं गा र क ० ० . . ०००० रुण र ण घगवा + दी सं . १ ३ सा रे ग रे सा नी सां ध् प ग ग ग ग रे सो सो वा दी क ह अ स गु नी ज न गा व त । द्वि Thro o 404 . ०००० ०० o . + १ सो ध प म प ध प ग रे सा 4 (M ००० प्र ह र दि ३ सुघ + गग आसावरी गीत नं. २६: त्रिताल कान्ह न कर मोसे रार अबही, जा कहि यो पुकार लंगर झगर, घागरिया मोरी दीन्ही डार ।। अंतरा ।। अंडरा गहिलो जा जसोदा सो कह्यो जा, अपने लंगर धीटको समाले ।। १ ।। प सा नी सोध् पध् म पध् पध् म प ग ऽ रे सा रे म म प न्ह न क र मो. से र अब ही ३ ०००० 404 ०००० . . + 8 [३८] म सा सा Wio two 9 640A 404 सा 404 HD श्र अ. ( 4.0.4 ( ००० अंछ रा 4. . . . . . A अ.04 HOM प Toना अ.०५ ० wo सा . १ राग आसावरी गीत नं. २७; झपताल सुमिर मन नामको, तज सकल कामको, करत भव पार अरु देत हरि चरनको ।। अंतरा ।। मृदुल चित भगवान् , प्रिय भगत जस प्रान, कहु मान, अब मान, मन मितर धर ध्यान ।। १ ।। सा सा नीरे म 5 नी b k s 04 | ० ००० . E+ [३९] सा सारे म पध +4 को •pur . wa Ire ८ MorFI F+ 21 تقرا ولا ०० 12.स cov 112+4 125 । 014- تهرا VIE (ht I2+ F) + प्रा. न FO + . 074-04104 ८ tory म नी ( FICE 0700 ० ० + (- र ध्या राग आसावरी गीत नं. २८; त्रिताल प्रखर ताप रविचा निवाला, कां न तनय माझा गृहिं आला ।। अंतरा ।। परतुनि आल्या धेनू वनांतुनि, बाल मित्र जे गेले काननीं, सांगताति हरि डोहीं बुडाला ।। १ ।। रेम म प मप निध् पत मप म 44 ON Ob ON वि . चा ००० ०० नि वा toro For pro 0 का. न त ७ १ + [४०] सा सा सारे रे सा नी सा रे साधू O ०० न य मा गृ हिं . . आ ३ or ० O मममम प सौ सौ सा रे नी सो सो पधू सां सां रे ०००० ० प नि आ ल्या| धेनु व नां तु नि बा ३ + To9 . 04 र सा ध्र पप ग्गू - ०० 80 904 Eo hd 2009- गे जे का न नी सांग ता ती हरी ३ + नी सा रे गु सा सांनी सानी 404 . ० डो ही बु डा ला. w राग बागेश्री हा एक प्राचीन सुप्रसिद्ध राग आहे. या रागांत गंधार, निषाद कोमल लागतात. आरोहांत रिषभ, पंचम यांचा उपयोग विशिष्ट रीतीने पण कमी प्रमाणांत होतो. आरोहांत पंचम सरळ येत नाही, तर सा नी ध म प ध म असा येतो. वादी स्वर मध्यम व [४१] संवादी षड्ज आहे. या रागांत शांत व शृंगाररस शोभून दिसतो. या रागांतून गुणी लोकांनी पुष्कळ राग उत्पन्न केले आहेत. हा राग रात्रीं गातात. या रागाची पकड 'धंनी सा म' ही आहे. आरोह-अवरोह नीं सा ग् म ध नी सा-सा नी ध म प ध ग रे सा। राग-विस्तार १, नी सा म, ग, रे मा। २ धं नी मा म, म ध म, म प ध ग, रे, मा। ३ सा म, ग रे ग म, म धनी ध, म, म प ध, मग, म ग रे सा। ४ ग् म ध नी ध, म ध नी मा, सा नी ध, धनी ध, म, ग, रे ग म, सा म ग रे सा, नी सा धं नी सा। ५ ग म ध नी सां, रै मा नी सा नी ध, सा नी ध म, ध, म ग रे म, ग, म ग रे मा, धं नी धं मा। + , सरगम-एकताल सा नी नी ध म म प ध गरे मा सा मा रे धं नी सा म १ + ६ मप मधनी ध MOLE . 004 +०म 04 Four म धनी सारे [४२] नी सा नी ध mo4 ध|| म म ध नी सा सा नी ध 2014 | धनी ००० ० ० + ० + ३ + ५ ६ गरे सा रे सा ध| धनी ध म प गरे म गू how ०००० ०० ३ + + ३ + or नी सा ग म ध नी सा नी ध म ध || o ० ० ०० ०० O . राग बागेश्री लक्षणगीत; नं. २९ त्रिताल बागेसरी मधुर रागिनी, मृदुल गनी मध्यम अंश सुहात, प्रथम सुर करत रुचिर संवाद ।। अंतरा ।। रसवाहिनी शृंगार करुण, समय निसजान गात गुनी हरखी ।। १ ।। ध नी धप ध| सो ऽ नी ध प ग ग रे सा मा सा रे धंनी ०००००० बा गे स री मधु र रा गिनी मृदुल नी १ ३ सा म म म प ध प म ग रे म म ध म धनी ०००००००००००००० म ध्य म अं श सुहा . त प्रथम सु ३ + ७ धम 행핑 म धनी सा चि र सं वा द र सवा हि . . + सा सा नी o त . १ रे सा रे नी सा रे सा नी O . FI4 . . . .

[४३] सा नी सा रे सा नी ध ध नी सा में ग्रे र क रु ण स म य नि स जा न गात सा नी ०० o ०००० . श्रृं . + १ ३ जी रे सा धम ० ० नी . ह रखी नी गु राग बागेश्री गीत नं. ३०; त्रिताल ऋतु बसंत आज फूल रहीली, कुसुम बकुल मोगरा चमेली ॥अंतरा।। नूतन पल्लवित सोहत तरुवर, कूजत कोकिल पंचम सुर वर, शीतल मंद सुगंध पवन बह, पूरनचंद्र लखी होत मुदित मन ॥ १ ॥ सा ध ध प ध नी नी घम म प ध प ग ग रे सा मा सा ऋतु ब सं फू ल र हि .ली कु सु १ ३ सा रे नी सा मम म प धपग मम पग o ०० ००००० ०० त आज . . . . + नीं साधं नी ०० ० ०००० म ब कु ल मो नू त न प . गरा च मे ३ or १ रे ग म म मध नी सां सां सां सां सा रे सा रे सा नी ०००० वि ह त त रु व र ज को सो १ . कू + . '०+ +91 204 अ०५ • (+ ... POE य अ.4 क 02- 404 0.04 (40 wo4 DO . मा 04 14 अ०व Foo Foor no म ग रे सा रे धं नीं। सा म म म प ध प WH4 om 404 . 09-wa04 2404 404 404 MO4 04 राग जाग रही मोरी सास ननंदरी, जिया डर पावत रैन अंधेरी ॥१॥ पायल बाजे मोरे झांझर प्यारे, कैसे आवु तोरे मिलना रे || अंतरा॥ गीत नं. ३१; त्रिताल बागेश्री [88] . + 904 04 झां झ र प्या ०००~~~०० रे मधधप म धनी सा +644 +904 Ho4 04 भ०५ 09 G. - 04- 204 The o hk + 64.012- A4, 4.9 Bo4 रूप 09- 20466 WH4 &04 सा रे गुरेसा नी रे S Fo . two सा . . १ ० न अंधे री. . [ प ध धनी सा र सा००°|| शीत ल मं [४५] ध ध ध प ध नी नी ०००० स न नं द री जि या ड र पा ३ म पधपग्र गम ३ राग बागेश्री गीत नं. ३२; त्रिताल नभिं चंद्र उगवला पूर्ण असा, फुलवि चकोरा कमलदलांतें, विरहि मानसां तापदसां ।। अंतरा ॥ शीतल मंद पवन तरु डोलवि, कुसुम सुगंध प्रसरी, मन रमवी, श्रमित जिवाला जीवनसां ॥ १ ॥ म ध प ध सा नी ध प ग् ग् रे मा म ध प ध सा ऽ सा न भी चं पूर्ण अ १ ३ सां सा रे नी सा नी धम पधपम 'ग रे म म म ध ध ल विच को कम ल द ल . तें विर हि मा ३ ध मम मध धनी पद सां ३ . - ०० ०००० . ग व ला सा . . . + ०० O ०००० ०० रा १ OY ००० ००० 210 न सां ता . . १ [४६] सो सो सो सा रे नी सा सो ध सा में • ०५ o o o o . 65.0044 FOR ल वि कु सु सु म व न त १ ३ + सा रे सा रे नी सा नी ध ध ध ध ध नी ध धनी प पप ०० ०० श्रमि त जि वा ला . सरी मन र म वी ३ १ + धनी सा रे सा रे नी व जी व न सां . ३ राग दुर्गा या एक आधुनिक राग आहे. प्राचीन ग्रंथांत याचें नांव दिसत नाही. कर्नाटकी संगीतांत या रागाशी जुळणारा एक मेल दृष्टीस पडतो यावरून कर्नाटकी पद्धतींतून तो आपल्या हिन्दुस्थानी पद्धतींत आला असावा असे वाटते. या रागांत सर्व शुद्ध स्वर लागतात. गंधार आणि निषाद हे स्वर वर्ज आहेत. रागाची जाति ओडव आहे. वादी स्वर धैवत, संवादी रिषभ. या रागाची प्रकृति गंभीर आहे, त्यामुळे सांघिक गायन, प्रार्थना वगैरेंकरिता हा राग अगदी योग्य आहे. या रागांत रिषभ, पंचम, धैवत हे तीन स्वर फार महत्त्वाचे आहेत. 'रेप, म प ध म रे' ही या रागाची पकड समजली जाते. दिवसा व रात्रौ हा राग गातात.

[४७] आरोह-अवरोह सा रे म प ध सा-सा ध प म रे सा। राग-विस्तार १ सा, धं वं सा। २ सा रे, मरे, सारे धंसा। ३ रे प म प, प ध म रे सा रे, धं सा। ४ रे म प ध, प ध प म रे सा रे, म रे , सा। ५ सा रे म प ध, सा, ध सारै, सो धम, प ध म रे, धं सा। ६ म प ध सारै साध सो, रै, सो धम, प ध प म रे, म पध, म रे, प म प ध म रे, सा रे , सा। . - मरगम-एकताल धऽ म प ध म रे साधं सा सा रे म प ध म प म पध वप] १+ ६ + ३ + ६ घसा घसा सा ध म प ध सो ध प म ध प म रे सा ००० ००० O ००० ००० ० ३ - - o . ० ००००००० ० o + ३ + Inovoro धं सा|| म म म प ध सो ध सा रे सो 04034--04 घ सारै मरे ०००- ० 14 +02+04 +०५ ० ० + १ १ ३ + प म म परे सा | रै - . ० ६ om ३ सोध मप o १ [४८] राग दुर्गा लक्षणगीत नं. ३३; एकताल गावत दुरगा रागिनी, ओडव सुर शुद्ध बनी, वरजित ग-नी अत शोभिनी ।। अंतरा ॥ वादी सुर वर धैवत, संवादी द्वितीय कहत, धीर वीर अत गंभीर, समय कहत दिन यामिनी ॥१॥ - ०००००००० . SA ३ ० ०००० ध म म प ध म रे साधं सा रे म म प प प म प ध प ०० ०० Ooo गावत दुर गा रा गि नी ओड व सुर शु न १ + ३ + ५ ६ १+ + ६ धसा धरै सा ध प ध म प ध प म रे सा मम पध ०० व र जि त गनी अ त शो . . . मि . नी . वा दी सु र १ + ३ १ +३ सो ध सा सो सा | ध सा रे सा रे सा ध प म ध म प म व र धै व त सं वा दी द्वि ती य क ह त धी र वी र + १ + ३ + १ + ३ ध प म रे सा धं सा रे म प ध वसा ध सा रे सा अत गँ भी र स म य क ह त दि न या + ० ० ० . - - ०००० . . ६ साध - ००० . . ०० O w) Eur + ६ १ + ३ + पम प .नी

[४९]
राग दुर्गा
गीत नं. ३४; त्रिताल
जीवनके मम प्रान सखारे, सुंदर माधव नंद दुलारे ॥ अंतरा ॥
तन मन धन सब तुमपर वारे, छाँड दिये सुख जेहि जन प्यारे ॥१॥
रे प प प ध प म प ध म रे सा धं सासा रे म म प ध सो
.
००
.
.
०००० ..००० ००
जी. वन के मम प्रा न स खा
+
३
र सुंदर मा ध व
.
or
.
+
ध सारै सो ध प म प ध प म रे सा
००
मममम पप
००००००
तन मन धन
.
.
.
नं
द दुला
रे
१
३
ध प ध सा सा सा सा
सां सां सा सा ध सा सा ध सा रे म सोध प
१
-
o
०००
.
००
तु म प र वा
सब
र छां
ड दि ये
.
.
सुख
.
१
३
+
ध सा ध प म प ध प म रे सा
००
.
.
.
जे हि ज न प्या
३
राग दुर्गा
गीत नं. ३५; त्रिताल
मनमोहन जा जा होरी खेलन, कस्म पिचकारी लै हो रंग
भरिली ॥ अंतरा ॥ रंग भरी मूरत मोहनकी अत प्यारी लागी मोरे
नननको रसीली ॥१॥

[५०] रे ०० धं सा रे म प ध प म म प म ध प म म न मोह न जा . . होरी खेल न o ००० o ०० जा. . M सा रे ध प ध साध सा रे सा ध म प ध प म रे सा न पिच , कारी ले हो रं . ग १ म म प ध सा सा सो ध सा रे म रे सा सो सो ध सा रे म रे सा सा ध सा रे सा रंग भरी मू ह न की अ त प्या ०० भरी ली + . ३ ०००० ० ०० त मो . (4 धम म रे म प म पध प ध सा ऽ ध सा रे सा ध सा री ला गी . मो . .| रे को . १ प म रे सा ०००० . र सी ली + गीत नं ३६; राग दुर्गा त्रिताल अखिल जगत जननी तूं देवी, महिषासुरमर्दिनी भवतारिणी, त्रिविध ताप मनींचें मम शमवी ॥ अंतरा ॥ असुर पतितमय घरा जाहली, भाव भक्ति हरी सेवा नुरली, दलन करुनी अरि जन मन रमवी ॥ १ ॥ .

[५१] 404 क) ० अ० . + + + ) 404 04 ० (4. . ७ पध सो ध ०० पम नी , 40 wpo4 प . . * I +4०4 सां सा ध 404 स . . सा 77029 Fo 2015 WO Tho ho metoo hot no bo ध प म म ध परे म रे सा रे म प ध W604 G04 +104 अ04 ५० ० ० ० वा नु र ली क . . . . राग भैरवी रे, हा एक अत्यंत मधुर राग आहे. प्राचीन ग्रंथांत याचे स्वर ग, धू, नी कोमल दिले आहेत. परंतु आजकालचे गायक आपल्या

[५२]
बुद्धीने मोठ्या कुशलतेने बाराहि स्वरांचा उपयोग करितात व तें
फार मधुर लागते. मैफलींत हा राग शेवटी गाण्यांत येतो. या
रागानंतर कोणताहि राग गाऊं नये असें गायकांचे मत आहे.
या पुस्तकांत फक्त रि, ग, ध, नी कोमल स्वरांचीच गीतें दिली
आहेत. कारण तेच या रागाचे शुद्ध स्वरूप आहे. वादी स्वर धैवत
व संवादी गंधार आहे. “भैरवी सर्वदा सुखदायिनी" या नियमाने
भैरवी वाटेल तेव्हां गातात; परंतु ग्रंथोक्त मत प्रातःकाल आहे. या
रागाची जाति संपूर्ण आहे.
आरोह-अवरोह
सा रे ग म प ध नी सौ-सौ नी ध् प म ग रे सा।
राग-विस्तार
१ सा, नी सा रे सा रे, सा नी , नी सा रे, सा।
२ सा ग म प, ध् प म प, ग म पध् प, ध् प ग म, ग्रेसा।
३ नी सा ग म प ध् प, नी ध प म प, ध प म ग म, सा
ग म प, म ग रे सा नी ध् नी सा।
४ ग् म ध् नी सा रे सा, रे सा नी ध् प, नी ध् पध् म प
ग म प, पध् म प ग म, ध प म ग रे, धू धू सा ।
५ ग म प ध् नी सा रे, सो नी ध् नी सा, ग्रेसा, ध् नी
सा नी ध्प, नी ध् प, ग म प, ध प म प ग म, ग म
प म ग रे सा।
.

[५३] सरगम-त्रिताल Fro म ०,40 رہ سد 1E Fo+ FO++० wro 409 wor wro For +०,००० OG04 नी ०,42 prom नी 04- Go/12 04 hoa Foro सा नी +0.4 नी नी تدرہ س مره 0.4 म प म On iv.o+ 04 १ ० ०, 14- म -50- सा +014- 14 بهره 2000 For l 04 नी MOV4 0, नीं||| ३ + राग भैरवी लक्षणगीत.नं. ३७; दादरा मधुर भैरवी रागिनी, सुर लागत मृदु रि, ग, ध, नी प्रात समय गावत गुनी ।। अंतरा ॥ ध-ग वादी संवादिनी, भक्तिरसश्रृंगारिनी शव भामिनी पूजत नित, शंकर हिम धवल शिखर ।। १ ।। प ध प म ग प | म प म ग सा रे नी सा ग ग म मग मधु र भै . रबी रा . गि नी सु र ला . ग त ०००- + + [५४] म प म ग्रे सा प 5 प ध प म पधू नी साधू प ग म मृ दुरि ग धनी प्रा . त स म य गा व त गुनी . १ + १ + १ + ध् मध्नी दी. सा सा नी सा गुरे नी नी । धगवा सं वा दि नी भ क्ती . . . . १ + • + १ १ गा . सा सा नी सा रे सा नी ध् प प प म प धू प म | ग प म रिनी शिवभा मिनी पू .ज १ + गरे सा । नी मा ग म ध् नी | सा ध् म रे नी सा त नि त शं क र हि म धवल शिख र १ + + १ राग भैरवी गीत नं. ३८; त्रिताल सुमिर सुमिर नित रामनामको, मिटत कठिन दुख भव रजनी को ॥ अंतरा ।। सुरु असुरन को नामही तारे, कई पतितन भव पार उतारे, लै प्यारे तजी गरव मानको ॥ १ ॥ सा गरे साधं धंसा म ग म प प म प प प धूम सुमि मिर नि त राम ना म को मि ट त कठि ०० ०० ०० ० . o ०० . . + १ + [५५] ग مر) हो ध् ०००० न दुख भ व रजनी .को HOM 2010 (404 १ 404 Trochur दी नी ति ० For 9 स . Fr O42 40924 WAI धूप म ग ग DO ( 51 + GAI+ ह pro10 Ho + . म गु . राग भैरवी गीत नं ३९; त्रिताल हारवा फुलवन गुंदे लावोरी, गुंदे लावोरी मालनीया मोरी ।।अंतरा।। रंग रंगके कुसुम सुविकसित, सोहत सुंदर कंठ हरी ॥ १ ॥ साग ०० हा रवा . 04 6904 ० •wro. 9.04 0 न For PLE+ . १ [५६] नी सा रे सा नी | धूप म प म गु धू मधु नी सा लनीया मोरी रंग रं १ सा है धू नी सो नी नी सा कु सु म सु वि क सि त सो ह त सुं . . . . WA.ON ao4 eG. सा सा नी FO E+ सा नी नी सा सा नी धू ध् प म पप در) १ Foro w . . कं १ + राग भैरवी गीत नं. ४०; त्रिताल मोहित ब्रिजबाला पाहुनी, गिरिधर माधव शाम हरीला ॥अंतरा।। वदन चंद्रमा निरखुनी खुलल्या, गोपी कुमुदिनी गृह विसरल्या, खुलल्या सोडुनि शिशु पतिला ॥१॥ साग म प म प म ग सारे साऽ साग प म प म ग प प पप हि त ब्रि . ज . बा ला, पा गिरिधर ३ धू प ग म धु नी सा नी साधु नी धुप म गु म || धू धूम धूनी वदन चं - . ००० . ०० . मो मो हुनी . १ + ०००० मा.धवाशा म हरी . . . . . . १

식으역 do
.
From
w
다.
회 역
(식, WA
AO,
0)
~
서 이
ल्या
0속
+&04
0
وره لف) سم
RAR
A4
st
MA
04
FA
여
자.
이포
40,

प्रकाशक:-श्री. वसंतरावजी राजोपाध्ये, १४८, हिंदु कॉलनी
दादर, मुंबई.
मुद्रकः-सदाशिव रामचंद्र सरदेसाई, बी.ए., एल्एल्. बी.,
'समर्थ भारत' छापखाना, ४१ बुधवार, पुणे २

No text on this page.

DONATED TO TTO CENTRAL LIBRARY

No text on this page.

Praathamika San'giita

Author
Pro Shan'kara Gand-eisha Vyaasa
Title
Praathamika San'giita
File name
Praathamika San'giita
Text
OCR done
Citation
1940
Published
2005/09/1
Publisher
Sangeet Prakashan Mandal , New Delhi .
Language
Sanskrit
Pages
71
Library
Donar
Classification
Kinds Of Music
Keywords
Sangeet Prakashan Mandal
DLI number
495901
Barcode
2990100072978.00
Scanning centre
S.V. Digital Library, Tirupati
Digital publisher
Digital Library Of India
VMLT id
qV4cQA0nH9l
Download PDF

Praathamika San'giita